* महाराष्ट्रातील महत्वाची शिखरे

कळसुबाई
१६४६ मी.
अहमदनगर
साल्हेर
१५६७ मी
नाशिक
महाबळेश्वर
१४३८ मी
सातारा
 हरिश्चंद्रगड
१४२४ मी
अहमदनगर
 सप्तशृंगी
१४१६ मी
नाशिक
 तोरणा
१४०४ मी
पुणे
 अस्तंभा
१३२५ मी
नंदुरबार
 त्र्यंबकेश्वर
१३०४ मी
नाशिक
 तौला
१२३१ मी
नाशिक
 वैराट
११७७ मी
अमरावती
 चिखलदरा
१११५ मी
अमरावती
 हनुमान
१०६३ मी
धुळे

* महाराष्ट्रातील खाड्या

दातिवरे
तानसा व वैतरणा
ठाणे
वसई
उल्हास
ठाणे
ठाणे
उल्हास
ठाणे
मानोरी
दहिसर
मुंबई उपनगर
मालाड
मुंबई उपनगर
माहीम
माहीम
मुंबई उपनगर/मुंबई शहर
पनवेल
रायगड
धरमतर
पाताळगंगा
रायगड
राजपुरी
रायगड
बाणकोट
सावित्री
रायगड / रत्नागिरी
केळशी
भारजा
रत्नागिरी
दाभोळ
वशिष्टी
रत्नागिरी
जयगड
शास्त्री
रत्नागिरी
भाट्ये
काळजी
रत्नागिरी
पूर्णगड
मुचकुंदी
रत्नागिरी
जैतापूर
काजवी
रत्नागिरी
विजयदुर्ग
शुक
रत्नागिरी / सिंधुदुर्ग
देवगड
देवगड
सिंधुदुर्ग
आचरा
आचरा
सिंधुदुर्ग
कालावली
गड
सिंधुदुर्ग
कर्ली
कर्लीसिंधुदुर्ग

* महाराष्ट्रातील प्रमुख घाट

घाट
मार्ग
घाट
मार्ग
थळघाट
मुंबई – नाशिक
कुंभार्ली घाट
कराड – चिपळूण
बोरघाट
पुणे – मुंबई
आंबा घाट
कोल्हापूर – रत्नागिरी
खंबाटकी घाट
पुणे – सातारा
आंबोली घाट
सावंतवाडी – बेळगाव
दिवा घाट
पुणे – बारामती
फोंडा घाट
कोल्हापूर – पणजी

* महाराष्ट्रातील महत्वाचे किल्ले

किल्ला
जिल्हा
किल्ला
जिल्हा
ब्रम्हगिरी
नाशिक
लोहगड
पुणे
साल्हेर – मुल्हेर
नाशिक
राजमाची
पुणे
अंकाई – तंकाई
नाशिक
रोहिडेश्वर
पुणे
हरिश्चंद्रगड
अहमदनगर
विसापूर
पुणे
रतनगड
अहमदनगर
राजगड
पुणे
रायगड
रायगड
तोरणा
पुणे
कर्नाळा
रायगड
प्रतापगड
सातारा
प्रबळगड
रायगड
मकरंदगड
सातारा
सरसंगड
रायगड
सज्जनगड
सातारा
लिंगाणा
रायगड
वासोटा
सातारा
सुधागड
रायगड
वसंतगड
सातारा
सिंहगड
पुणे
पन्हाळा
कोल्हापूर
 पुरंदर
पुणे
विशालगड
कोल्हापूर
शिवनेरी
पुणे

 

* दक्खन वरील पठार

 पठार
जिल्हा
पठार
जिल्हा
अहमदनगर पठार
अहमदनगर
तोरणमाळ पठार
नंदुरबार
सासवड पठार
पुणे
खानापूर पठार
सांगली
औंध पठार
सातारा
मालेगाव पठार
नाशिक
पाचगणी पठार
सातारा
बुलढाणा पठार
बुलढाणा

 

* दक्खन पठारावरील अन्य डोंगर

डोंगर
जिल्हा
डोंगर
जिल्हा
गाळणा
धुळे – नंदुरबार
गरमसूर
नागपूर
अजिंठा
औरंगाबाद
दरेकसा
गोंदिया
वेरूळ
औरंगाबाद
चिरोळी
गडचिरोली
हिंगोली
हिंगोली
भामरागड
गडचिरोली
मुदखेड
नांदेड
सुरजगड
गडचिरोली

* महाराष्ट्र संक्षिप्त

 जिल्हा
पर्वत / डोंगर / टेकड्या
मुंबई
पाली, अन्टोप हिल, शिवडी, खांबाला, मलबार हिल
ठाणे
सह्याद्री
दक्षिण कोकण
सह्याद्री
जळगाव
सातपुडा, सातमाळा, अजिंठा, शिरसोली, हस्ती
धुळे
धानोरा व गाळण्याचे डोंगर
नंदुरबार
सातपुडा व तोरणमाळचे डोंगर
नाशिक
सह्याद्री, गाळणा, साल्हेर, मुल्हेर, वणी, चांदवड, सातमाळा
अहमदनगर
सह्याद्री, कळसुबाई, अदुला , बालेश्वर, हरिश्चंद्रगड
पुणे
सह्याद्री, हरिश्चंद्रगड, शिंगी, तासुबाई, पुरंदर, ताम्हिणी
सातारा
सह्याद्री, परळी, बाणमोळी, महादेव, आगाशिव, औंध
सांगली
अष्टा, होनाई, शुकाचार्य, कमलभैरव, अडवा, मुचुंडी
कोल्हापूर
सह्याद्री, पन्हाळा, दुधगंगा, चिकोडी
सोलापूर
महादेव, बालाघाट, शुकाचार्य
औरंगाबाद
अजिंठा, सातमाळा, सूरपालनाथ
जालना
अजिंठा, जांबुवंत
परभणी
अजिंठा, बालाघाट
 हिंगोली
अजिंठा, हिंगोली
नांदेड
सातमाळा निर्मल मुदखेड बालाघाट
लातूर
बालाघाट
उस्मानाबाद
बालाघाट, तुळजापूर, नळदुर्ग
बीड
बालाघाट
अकोला
गाविलगड
अमरावती
सातपुडा, गाविलगड, पोहरा व चीरोडी
यवतमाळ
अजिंठा, पुसद
वर्धा
रावनदेव, गरमसूर, मालेगाव, नांदगाव, ब्राम्हणगाव
नागपूर
सातपुडा, गरमसूर, महादागड, पिल्कापर
भंडारा
अंबागड, गायखुरी व भीमसेन
गोंदिया
नवेगाव, प्रतापगड, चिंचगड, दरेकसा
चंद्रपूर
पैरजागड व चान्दुरगड चिमूर व मुल
गडचिरोली
चिरोळी तीपागड सिरकोडा सुरजागड भामरागड
बुलढाणा
वाशीम