संगणक व माहिती तंत्रज्ञान प्रश्न उत्तरे

०१. शालेय स्तरावर संगणकामार्फत शिक्षण देण्याच्या हेतूने कोणती योजना सुरु करण्यात आली?
>>> विद्यावाहीनी
०२. झेरॉक्स कॉर्पोरेशनने लोकल एरीया नेटवर्कसाठी कोणत्या प्रोटोकॉलचा विकास केला होता?
>>> ईथरनेट प्रोटोकॉल
०३. डिफेन्स इलेक्ट्रॉनिक ऍप्लिकेशन लॅबोरेटरी कोठे आहे?
>>> देहरादून०४. या पैकी कोणता फॉरमॅट कम्प्यूसर्व्ह द्वारे बनवलेला पिक्चर फाइल फॉरमॅट आहे?
>>> जिफ (GIF)

०५. कॉम्प्यूटरच्या भाषेत एसडीआरएएम चा विस्तार काय आहे?
>>> सिंक्रोनस डायनॅमिक रॅम

०६. कॉम्प्यूटरच्या भाषेत एस.एल.आय.पी. (स्लिप) चा विस्तार काय आहे?
>>> सिरीअल लाइन इंटरनेट प्रोटोकॉल

०७. नॅस्डॅक मधे प्रवेश मिळवणार्‍या प्रथम भारतीय कॉम्प्यूटर कंपनी कोणती?
>>> इन्फोसिस टेक्नोलॉजी लिमिटेड

०८. कॉम्प्यूटरच्या भाषेत ‘CAD’ चा अर्थ काय आहे?
>>> कॉम्प्यूटर ऍडेड डिझाइन

०९. ‘अक्रोबॅट’ हा प्रोग्राम कोणत्या कंपनीचा आहे. या द्वारे उपयोगकर्ता ग्राफिक व लेआऊट असलेले दस्तावेज पाहु शकतो?
>>> Adobe

१०. कॉम्प्यूटरच्या क्षेत्रात ‘एफएलओपी’चे विस्तृत रूप काय आहे?
>>> फ्लोटिंग पॉइंट ऑपरेशन्स पर सेकंड

११. कॉम्प्यूटरच्या कोणत्या फाइलचे एक्सटेंशन ‘bmp’ असते?
>>> बिटमॅप फाइल

१२. वेबसाईटच्या नावाआधी असलेले HTTP कशाचा संक्षेप आहे?
>>> हायपर टेक्स्ट ट्रांसफर प्रोटोकॉल

१३. कॉम्प्यूटरमध्ये ‘ए एस सी आय आय’ (ASCII) याचा अर्थ काय आहे?
>>> अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज

१४. कोणते सॉफ्टवेअर वापरल्यास उच्चस्तरीय कॉम्प्युटर भाषेस एक्झिक्युटेबल मशीन इन्स्ट्रक्शन्स मध्ये बदलता येते?
>>> कंपायलर

१५. कॉम्प्यूटरच्या रॉममधील (ROM) स्थायी रूपात सुरक्षित कॉम्प्यूटर प्रोग्रामचे नाव काय आहे?
>>> फर्म वेयर

१६. संगणकीय परिभाषेत BITS म्हणजे काय?
>>> Binary Digits

१७. एका ‘बायीट’ मध्ये किती ‘बिट्स’ असतात?
>>> आठ

१८. एक ‘किलोबायीट’ (KB) मध्ये किती बायीट असतात?
>>> १०२४ बायीट

१९. एका ‘मेगाबायीट’ (MB)मध्ये किती किलोबायीट असतात?
>>> १०२४ किलोबायीट

२०. एका ‘गिगाबायीट’ (GB) मध्ये किती मेगाबायीट असतात?
>>> १०२४ मेगाबायीट

२१. ऍड्रॉईडबेस्ड स्मार्टफोनधारकांसाठी आता ऑप्टिमाईज्ड वेबपेजेसची सुविधा कोणी सुरु केली आहे?
>>> गुगल