महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरील शहरे

०१. गोदावरी‬ – नाशिक, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, नांदेड.

०२. कृष्णा‬ – कराड, सांगली, मिरज, वाई,  औदुंबर

०३. भिमा‬ – पंढरपुर

०४. मुळा‬-मुठा – पुणे

०५. इंद्रायणी‬ – आळंदी, देहु

०६. प्रवरा‬ – नेवासे, संगमनेर

‪०७. पाझरा‬ – धुळे

‪०८. कयाधु‬ – हिंगोली

०९. पंचगंगा‬ – कोल्हापुर

१०. धाम‬ – पवनार

११. नाग‬ – नागपुर

१२. ‎गिरणा‬ – भडगांव

१३. वशिष्ठ‬ – चिपळूण

‪१४. वर्धा‬ – पुअलगाव

१५. सिंधफणा‬ – माजलगांव

‪१६. ‎वेण्णा‬ – हिंगणघाट

१७. कऱ्हा‬ – जेजूरी

१८. सीना‬ – अहमदनगर

१९. बोरी‬ – अंमळनेर

२०. ‎ईरई‬ – चंद्रपूर

२१. ‎मिठी‬ – मुंबई