विज्ञान प्रश्न उत्तरे

०१. जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा गति विषयक कोणता नियम लागू होतो? 
>>> तिसरा

०२. दुधात कोणत्या घटकाचे प्रमाण सर्वाधिक असते?

>>> शर्करा


०३. अतिरिक्त मद्यपानाने कशाची कमतरता जाणवते?
>>> थायामिन



०४. ____ हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे?
>>> संगमरवर

०५. यातील कोणता अवयव एंडोक्राइन आणि एक्सोक्राइन ग्रंथींचे कार्य करते?
>>> स्वादुपिंड

०६. कोणत्या प्रकारच्या जीवांना फुफ्फुस नसते?
>>> मासे

०७. या पैकी कोणत्या पदार्थाचे रासायनिक चिन्ह 'Hg' आहे?
>>> पारा

०८. कागद मापनाचे एकक कोणते?
>>> रिम किंवा कॅलीपर

०९. प्रकाशतंतूंची (Optical Fiber) कार्यप्रणाली प्रकाश किरणांच्या _______ वर आधारीत आहे .
> >> पूर्ण अंतर्गत परावर्तन

१०. कुकरमध्ये अन्नपदार्थ लवकर शिजतात कारण __________.
> >> जास्त दाबामुळे पाण्याचा उत्कलन बिंदू वाढतो.

११. पाण्यावर ठेवलेली लोखंडी सुई तरंगते कारण?
> >> सुईवर पृष्ठीय ताण असतो.

१२. सामान्यपणे नागरी पुरवठ्यासाठीचे पाणी कशाने शुध्द करतात?
> >> क्लोरिनेशन

१३. भारतातील नैसर्गिक विज्ञानाच्या प्रगतीचे प्रवर्तन कोणाच्या वैज्ञानिक कार्यामुळे झाले आहे असे मानले जाते?
>>> जगदीशचंद्र बोस

१४. शरीराच्या कोणत्या अंगाच्या अनियंत्रित हालचालीमुळे उचक्या येतात ?
>>> ऊर्ध्व पडदा

१५. त्वरण म्हणजे काय? 
>>> वेग परिवर्तनाचा दर

१६. मानवाच्या शरीरामध्ये सामान्यत:कॉंब्रोहाड्रेड किती टक्के?
>>> ०.०१५