MPSC Daily Current Events

Author:- MpscAcademy.com
Developer:- Softlink Labs
Download Size:- 3.86 MB
Latest Version:- 4.0

Download:- Click to Download From Play Store





Title
MPSC Current Events (एमपीएससी चालू घडामोडी)

Short Description
MPSC Current Events Notes in Marathi. Totally Offline and Free App.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या परीक्षांसाठी चालू घडामोडीच्या नोट्स मराठीतून उपलब्ध.

Screenshots




Full Description
*Total Offline App. Internet Connection is Only required for Regular Updates. Once Notes Downloaded in App then You Can Read it Offline. 

* Total Free App. We Don't Charge Any Hidden Fee 

* Daily Updates. (Regular Daily Update Size is less than 50KB Per Day) 

* Subject Available Current Events, General Knowledge, 

* Other Subjects Marathi Notes are Coming Soon. All Subject Notes will be added as per MPSC Syllabus. 


* Download Available Download Section is Available for Students. Previous Year Question Papers, Exam Material, Books.   Students can Download Various Notes in PDF Format in their Device. They can Take the Printout of those Notes.

* पूर्णपणे ऑफलाईन एप्लिकेशन. दररोज अपलोड केलेले नोट्स डाउनलोड करण्यासाठीच इंटरनेटचा वापर होईल. नोट्स तुमच्या डिव्हाइस मध्ये डाउनलोड झाल्यानंतर ते केव्हाही ऑफलाईन वाचता येतील.

* पूर्णपणे मोफत एप्लिकेशन. कोणत्याही प्रकारचे छुपे शुल्क आकारण्यात येणार नाहीत.

* दररोज नोट्स अपडेट. (दररोजचा अपडेट साईज ५० केबी पेक्षा कमी)

* चालू घडामोडी, सामान्य ज्ञान या विषयांच्या नोट्स उपलब्ध.

* मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका, क्रमिक पुस्तके डाउनलोड करण्यासाठी पीडीएफ स्वरूपात उपलब्ध. 

* इतर विषयांच्या मराठीतून नोट्स सुद्धा लवकरच पुढील अपडेटमध्ये टाकण्यात येतील. संपूर्ण नोट्स एमपीएससी च्या अभ्यासक्रमानुसार अपडेट करण्यात येतील. या नोट्स http://www.mpscacademy.com या वेबसाईटवर पूर्वीच टाकण्यात आल्या आहेत. एप्लिकेशनवर सुद्धा त्या लवकरच टाकण्यात येतील.


*  या एप्लिकेशनवरून विद्यार्थी चालू घडामोडी पीडीएफ स्वरुपात डाउनलोड करू शकतात. त्याचे प्रिंट सुद्धा काढू शकतील.