Maharashtra Job Updates

Author:- MpscAcademy.com
Developer:- Softlink Labs
Download Size:- 4.01 MB
Latest Version:- 3.6
Download:- Click to Download From Play StoreTitle
Maharashtra Job Updates (महाराष्ट्र नोकरी जाहिराती)

Short Description
Maharashtra Job Updates of Various Exams. MPSC UPSC SSC IBPS Banking Job Updates
नोकरीसाठीच्या महाराष्ट्रातील जाहिराती. MPSC UPSC SSC Banking व इतर जाहिराती

Screenshots
Full Description
This Application is Specially Developed for Students. In Maharashtra There is not a Efficient and trusted way for Job Advertisements. Many Students in Maharashtra are preparing for the Competitive Exams. But They are unable to Know Advertisement of Spardha Pariksha. So We Developed this All in one Application for the Students. 

In this App User Can see the Current Job Advertisement With Free of Cost. We Doesn't Charge Any Fee to Student.

We are going to post New Job Advertisement in Marathi Regularly. So User Need an Active Internet Connection.

Special Feature of This App is With Job Advertisements We Also Provide the 
*Syllabus for The Examination. 
*Exam Method for that Particular Exam
*Exam Date
*Admit Card Download Link of Exam
*Exam Notes Also. (For Few Exams Only)


For Job Advertisement We Focus on Following Sectors Specially
* MPSC Job Updates
* UPSC Job Notifications
* SSC Job Advertisement
* Engineering Jobs
* Army Naukri Jahirati
* Railway Bharti (IRCTC)
* Central Nokri Jahirat
* Banking Jobs ( IBPS / Probationary Officers /Clerk / PO )
* Government Owned Corpoaration Jobs
* Private Company Jobs (Some Companies Only)

Please Don't Hesitate to Contact Us in Any Case. Download Our App and Make Easy Yourself to Find a Good Job.
Thanks!!!!हे एप्लिकेशन खास विद्यार्थ्यांसाठी बनविण्यात आलेले आहे. महाराष्ट्रात सध्या नोकरीच्या जाहिराती शोधण्यासाठी खात्रीशीर मार्ग नाही. म्हणून आम्ही हे साधे एप्लिकेशन डेव्हलप केले आहे. सध्या महाराष्ट्रात अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत आहेत, मात्र त्यांना अनेक वेळा जाहिरातींबाबत माहिती मिळत नाही. खासकरून केंद्रीय नोकऱ्या तसेच रेल्वे भरती याबाबत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना लवकर माहिती मिळत नाही. त्यामुळे अनेक वेळा त्यांची संधी हुकते. त्यासाठी आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न आहे.

या एप्लिकेशन मध्ये वियार्थी अनेक नोकरीच्या जाहिराती अगदी मोफत पाहू शकतात. यासाठी कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही.

आम्ही नियमितरित्या या एप्लिकेशनमध्ये नवीन जाहिराती टाकत असतो. त्यामुळे हे एप्लिकेशन वापरण्यासाठी इंटरनेट कनेक्शन गरजेचे आहे.

या एप्लिकेशनचे विशेष वैशिष्ट्ये म्हणजे या एप्लिकेशनमध्ये आम्ही जाहिरातीसोबत परीक्षेला आवश्यक असणाऱ्या इतर माहितीसुद्धा टाकत असतो. जसे कि त्या जाहिरातीतील 
- परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम 
- परीक्षेची पद्धत
- परीक्षेची दिनांक
- परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र डाउनलोड लिंक
- काही परीक्षेसाठी आम्ही नोट्स सुद्धा टाकल्या आहेत


नोकरीसंदर्भात आम्ही सर्वच जाहिराती पोस्ट करत असतो. पण काही जाहिरातींवर आम्ही विशेष लक्ष केंद्रित केलेले आहे. जसे 
* महाराष्ट्र लोकसेवा आयोग जाहिराती 
* केंद्रीय लोकसेवा आयोग जाहिराती 
* स्टाफ सलेक्शन कमिशन जाहिराती
* अभियांत्रिकी नोकरी जाहिराती
* सैन्य दल भरती
* रेल्वे नौकरी जाहिरात
* केंद्रीय नोकरी जाहिराती
* बँकिंग जाहिराती 


आमचे हे एप्लिकेशन सर्व वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. तरी विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. 
आपल्याला काही प्रश्न असतील तर आम्हाला संपर्क साधण्यास संकोच करू नये.

धन्यवाद !!!!