सेंट्रल इंडस्ट्रिअल सेक्युरिटी फोर्स (CISF) तर्फे विवीध ४८७ पदांची भरती [शेवटचा दिनांक : ११ जानेवारी २०१८]

पदाचे नाव :कॉन्स्टेबल (फायर)

एकूण पदे :४८७

किमान शैक्षणिक पात्रता :बारावी उत्तीर्ण (विज्ञान शाखा)

वयोमर्यादा : १८ ते २३ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क १००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST फी नाही

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ११ जानेवारी २०१८


Click Here For Apply Online / ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Download Full Notification / संपूर्ण  जाहिरात डाऊनलोड करा