भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) तर्फे १७० कनिष्ठ सहाय्यक (अग्निशमन सेवा) पदांची भरती [शेवटचा दिनांक : ३१ डिसेंबर २०१७]

पदाचे नाव : कनिष्ठ सहाय्यक (अग्निशमन सेवा)

एकूण पदे : १७०

किमान शैक्षणिक पात्रता 
०१. 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण व मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/फायर डिप्लोमा किंवा 12 वी उत्तीर्ण
०२. वाहन चालक परवाना

वयोमर्यादा : १८ ते ३० वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क १०००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, माजी सैनिक, अपंग यांना फी नाही

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ३१ डिसेंबर २०१७Click Here For Apply Online / ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Download Full Notification / संपूर्ण  जाहिरात डाऊनलोड करा