डोंबिवली नागरी सहकारी बँक (DNS) तर्फे २० प्रोबेशनरी मॅनेजमेण्ट ऑफिसर पदांची भरती [शेवटचा दिनांक : ३० डिसेंबर २०१७]

पदाचे नाव : प्रोबेशनरी मॅनेजमेण्ट ऑफिसर

एकूण पदे : २०

किमान शैक्षणिक पात्रता 
६० % गुणांसह MBA/MMS
संगणक प्रमाणपत्र
वयोमर्यादा : २३ ते ३० वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क ₹६५०
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, OBC ₹५५०

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ३० डिसेंबर २०१७

परीक्षा दिनांक : फेब्रुवारी २०१८

Click Here For Apply Online / ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Download Full Notification / संपूर्ण  जाहिरात डाऊनलोड करा