संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) तर्फे ७६ सायंटिस्ट पदांची भरती [शेवटचा दिनांक : ६ जानेवारी २०१८]

पदाचे नाव : सायंटिस्ट 

एकूण पदे :७६

किमान शैक्षणिक पात्रता 
संबंधित विषयात पदवी/ पदव्युत्तर पदवी
GATE 2015/ 2016/2017.


वयोमर्यादा : २८ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क १००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, महिला, अपंग यांना फी नाही
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ६ जानेवारी २०१८

Click Here For Apply Online / ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Download Full Notification / संपूर्ण  जाहिरात डाऊनलोड करा