एरॉनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (ADA) तर्फे २४ प्रोजेक्ट असिस्टंट पदांची भरती [शेवटचा दिनांक : १० जानेवारी २०१८]

पदाचे नाव : प्रोजेक्ट असिस्टंट

एकूण पदे : २४

किमान शैक्षणिक पात्रता 
B.E./B.Tech (E&TC, Computers, Meteorological)
किमान ६०% गुण
GATE २०१६ / २०१७

वयोमर्यादा :२८ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : नाही

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : १० जानेवारी २०१८



Click Here For Apply Online / ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Download Full Notification / संपूर्ण  जाहिरात डाऊनलोड करा