कॅनरा बँक तर्फे ४५० प्रोबेशनरी ऑफिसर पदांची भरती [शेवटचा दिनांक : ३१ जानेवारी २०१८]

पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर

एकूण पदे : ४५०

किमान शैक्षणिक पात्रता : किमान ६० % गुणांसह कोणतीही पदवी

वयोमर्यादा : २० ते ३० वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क ₹७०८
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, अपंग ₹११८

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ३१ जानेवारी २०१८


Click Here For Apply Online / ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Download Full Notification / संपूर्ण  जाहिरात डाऊनलोड करा