भारतीय सैन्य दल (Indian Army) तर्फे NCC स्पेशल एंट्री स्कीम अंतर्गत ५५ पदांची भरती [शेवटचा दिनांक :८ फेब्रुवारी २०१८]

पदाचे नाव : NCC स्पेशल एंट्री स्कीम

एकूण पदे :५५

किमान शैक्षणिक पात्रता 
i)५०% गुणांसह पदवीधर 
 ii) २ वर्षे NCC मध्ये सेवा

वयोमर्यादा : १९ ते २५ वर्षे

परीक्षा शुल्क : नाही 

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ८ फेब्रुवारी २०१८


Click Here For Apply Online / ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Download Full Notification / संपूर्ण  जाहिरात डाऊनलोड करा