भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) तर्फे २० ज्युनियर रिसर्च फेलो पदांची भरती [शेवटचा दिनांक :२ फेब्रुवारी २०१८]

पदाचे नाव : ज्युनियर रिसर्च फेलो

एकूण पदे : २०

किमान शैक्षणिक पात्रता 
i) M.Sc. /M.E./ M.Tech.(इंजिनियरिंग) किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी 
ii) NET किंवा NET समकक्ष परीक्षा

वयोमर्यादा : २८ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : नाही

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : २ फेब्रुवारी २०१८

Click Here For Apply Online / ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Download Full Notification / संपूर्ण  जाहिरात डाऊनलोड करा