माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) तर्फे विवीध ८ कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांची भरती [शेवटचा दिनांक : ७ फेब्रुवारी २०१८]

पदाचे नाव : कार्यकारी प्रशिक्षणार्थी

एकूण पदे :८

किमान शैक्षणिक पात्रता 
६०% गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदवी  
GATE २०१८

वयोमर्यादा :२८ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क ₹३००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, अपंग यांना फी नाही

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ७ फेब्रुवारी २०१८

Click Here For Apply Online / ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Download Full Notification / संपूर्ण  जाहिरात डाऊनलोड करा