नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) तर्फे विवीध १५० अभियंता पदांची भरती [शेवटचा दिनांक : ३१ जानेवारी २०१८]

पदाचे नाव : इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव्ह ट्रेनी
एकूण पदे : १५०

किमान शैक्षणिक पात्रता   
i) ६५ % गुणांसह संबंधित विषयात B.E/B.Tech [SC/ST:५०%गुण] 
 ii) GATE २०१८

वयोमर्यादा :२७ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क ₹१५०
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, माजी सैनिक, अपंग यांना फी नाही

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ३१ जानेवारी २०१८

Click Here For Apply Online / ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Download Full Notification / संपूर्ण  जाहिरात डाऊनलोड करा