Telegram & WhatsApp Channel


आमच्या वेबसाईटवरील अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.

टेलिग्राम हे एक 'WhatsApp' सारखेच अ‍ॅप आहे. ते सर्वप्रथम 'Google Play Store' वरून डाउनलोड आणि इंस्टाल करा.

Method 1
रजिस्ट्रेशन केल्यानंतर वर उजव्या बाजूस असलेल्या सर्च बॉक्सवर क्लिक करा. सर्च बॉक्समध्ये @mmnotes असे सर्च करा.तेथे MPSC Academy हे चैनल चे नाव दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर चैनल ओपन होईल. त्याच्या तळाशी दिसणाऱ्या JOIN बटनवर क्लिक करा.

किंवा
Method 2
https://www.telegram.me/mmnotes या लिंकवर क्लिक केल्यास डायरेक्ट चैनल ओपन होईल. त्याच्या तळाशी दिसणाऱ्या JOIN बटनवर क्लिक करा.

त्यानंतर तुम्ही आमच्या चैनलवर जॉईन व्हाल. त्यामुळे तुम्हाला आमच्या वेबसाईटचे रेगुलर अपडेट मिळत जातील.


आमच्या 'WhatsApp' ग्रुप सदस्य लिमिट संपल्याने बंद करण्यात आला आहे. कृपया टेलिग्राम चॅनल जॉईन करावे.