भारतीय सैन्य दल (Indian Army) तर्फे विविध ९० टेक्निकल एंट्री पदांची भरती [शेवटचा दिनांक :२९ नोव्हेंबर २०१७]

पदाचे नाव : १०+२ टेक्निकल एंट्री

एकूण पदे :९०

किमान शैक्षणिक पात्रता :किमान ७०% गुणांसह बारावी (Phy, Chem, Math)

वयोमर्यादा : १५ ते १८ वर्षे

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : २९ नोव्हेंबर २०१७

Click Here For Apply Online / ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Download Full Notification / संपूर्ण  जाहिरात डाऊनलोड करा