बृहन्मुंबई महापालिका (BMC) तर्फे विवीध १३८८ चतुर्थ श्रेणी पदांची भरती [शेवटचा दिनांक : ३१ डिसेंबर २०१७]

पदाचे नाव : कामगार, कक्ष परिचर, श्रमिक, हमाल, बहुउद्देशीय कामगार, आया,  स्मशान कामगार

एकूण पदे : १३८८

किमान शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण 

वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे
वयोमर्यादेतील सूट :मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे

शारीरिक पात्रता:
पुरुष: किमान वजन 50 kg व उंची 157 से.मी.
स्त्री: किमान वजन 45 kg व उंची 150 से.मी.

परीक्षा शुल्क ₹८००
परीक्षा शुल्कात सूट : मागासवर्गीयांसाठी ₹४००

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ३१ डिसेंबर २०१७


परीक्षा दिनांक : फेब्रुवारी महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा

Click Here For Apply Online / ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Download Full Notification / संपूर्ण  जाहिरात डाऊनलोड करा