केंद्रीय विद्यालय संघटन (KVS) तर्फे विवीध १०१७ पदांची भरती [शेवटचा दिनांक : ११ जानेवारी २०१८]

एकूण पदे :१०१७

वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क ₹७५०
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, माजी सैनिक, अपंग यांना फी नाही

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ११ जानेवारी २०१८

पदाविषयी माहिती :
Name of Post (पदाचे नाव)Posts (पदसंख्या)शैक्षणिक अर्हताAge Limit (वयोमर्यादा)
डेप्युटी कमिश्नरi. पदव्युत्तर पदवी
ii. B.Ed
iii. ५ वर्षे अनुभव
50 years
असिस्टंट कमिश्नर१३i. ४५% गुणांसह पदव्युत्तर पदवी
ii. B.Ed
iii. ३ वर्षे अनुभव
50 years
एडमिन ऑफिसरi. पदवीधर 
ii. ३ वर्षे अनुभव
45 years
फायनान्स ऑफिसरB.Com/M.Com/CA/ ICWA/MBA35 years
असिस्टंट इंजिनियरi.इलेक्ट्रिकल इंजिनिअर
ii. २ वर्षे अनुभव
35 years
असिस्टंट२७i. पदवीधर 
ii. २ वर्षे अनुभव
iii. संगणक ज्ञान
35 years
हिंदी ट्रान्स्लेटरi. इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी
ii. ट्रान्स्लेटर डिप्लोमा
28 years
उच्च विभाग लिपिक१४६i. पदवीधर 
ii. ३ वर्षे अनुभव
30 years
स्टेनोग्राफर३८बारावी उत्तीर्ण27 years
कनिष्ठ विभाग लिपिक५६१बारावी उत्तीर्ण
टायपिंग डिप्लोमा
27 years
ग्रंथपाल२१४ग्रंथालय विज्ञान पदवी35 years
Click Here For Apply Online / ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Download Full Notification / संपूर्ण  जाहिरात डाऊनलोड करा