महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) तर्फे विवीध ६९ पदांची राज्यसेवा पूर्व परीक्षा जाहीर [शेवटचा दिनांक : १८ जानेवारी २०१८]

पदाचे नाव :राज्यसेवा गट-अ व गट-ब श्रेणीतील पदे

एकूण पदे :६९

किमान शैक्षणिक पात्रता :पदवीधर

वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे

परीक्षा शुल्क ₹५२४
परीक्षा शुल्कात सूट : मागासवर्गीयांसाठी ₹३२४

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : १८ जानेवारी २०१८


परीक्षा पद्धत : वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑफलाईन परीक्षा
परीक्षा अभ्यासक्रम : Click Here to Download

परीक्षा दिनांक : ८ एप्रिल २०१८

मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Click Here For Apply Online / ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Download Full Notification / संपूर्ण  जाहिरात डाऊनलोड करा