ITI लिमिटेड तर्फे विवीध २५ असिस्टंट एकजीक्यूटिव्ह इंजिनियर्स पदांची भरती [शेवटचा दिनांक : ५ फेब्रुवारी २०१८]

पदाचे नाव : असिस्टंट एकजीक्यूटिव्ह इंजिनियर्स

एकूण पदे :२५

किमान शैक्षणिक पात्रता :


६५ गुणांसह इलेक्ट्रोनिक्स,इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, टेलीकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग पदवी
२ वर्षे अनुभव
वयोमर्यादा :३० वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क : नाही

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ५ फेब्रुवारी २०१८

भरलेला अर्ज पोस्टाने पाठविण्याचा 
शेवटचा दिनांक : ९ फेब्रुवारी २०१८

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : The Deputy General Manager-HR, ITI Limited, Network System Unit, Doorvani Nagar Bangalore- 560 016

Click Here For Apply Online / ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Download Full Notification / संपूर्ण  जाहिरात डाऊनलोड करा