महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ (MSWC) तर्फे विवीध ९४ पदांची भरती [शेवटचा दिनांक : ३० जानेवारी २०१८]

एकूण पदे : ९४

वयोमर्यादा : १९ ते ३८ वर्षे
वयोमर्यादेतील सूट : मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे

परीक्षा शुल्क ₹८००
परीक्षा शुल्कात सूट : मागासवर्गीयांसाठी  ₹५००

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ३० जानेवारी २०१८

पदाविषयी माहिती :
Name of Post (पदाचे नाव)Posts (पदसंख्या)शैक्षणिक अर्हताAge Limit (वयोमर्यादा)
कनिष्ठ साठा अधिक्षक२२शेतकी किंवा शेतकी व्यवसाय व्यवस्थापन पदवी 
MS-CIT
19-38 years
भांडारपाल६१शेतकी किंवा शेतकी व्यवसाय व्यवस्थापन पदवी 
MS-CIT
19-38 years
सहायक११कोणतीही पदवी
MS-CIT
19-38 years

Click Here For Apply Online / ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Download Full Notification / संपूर्ण  जाहिरात डाऊनलोड करा