नवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन (NLC) तर्फे विवीध १५० ग्रॅज्युएट एकजीक्यूटिव्ह ट्रेनी पदांची भरती [शेवटचा दिनांक : २७ जानेवारी २०१८]

पदाचे नाव : ग्रॅज्युएट एकजीक्यूटिव्ह ट्रेनी

एकूण पदे : १५०

किमान शैक्षणिक पात्रता :
६० % गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी 
GATE २०१८
वयोमर्यादा :३० वर्षे
वयोमर्यादेतील सूट : SC / ST ५ वर्षे, OBC ३ वर्षे

परीक्षा शुल्क ₹३००
परीक्षा शुल्कात सूट : SC / ST, माजी सैनिक, अपंग यांना फी नाही

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : २७ जानेवारी २०१८


Click Here For Apply Online / ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Download Full Notification / संपूर्ण  जाहिरात डाऊनलोड करा