चालू घडामोडी ९ मार्च २०१८
देशभरातील तीस महिलांना 'नारी शक्ती पुरस्कार जाहीर' सिंधुताई सपकाळ यांच्यासह देशभरातील तीस महिलांना 'नारी शक्ती पुरस्कार जाहीर' झाला आहे. आज जागतिक महिला दिनी हे पुरस्कार...
चालू घडामोडी ५ जानेवारी २०१८
जम्मू-काश्मीरमधील जोजिला बोगद्याच्या बांधकामास मंत्रिमंडळाची मंजूरी
आर्थिक विषयक मंत्रिमंडळाच्या समितीने जम्मू-काश्मीरमधील दू-पदरी दोन्ही बाजूने वाहतुकीस सक्षम १४.१५ किलोमीटर लांबीचा 'जोजिला बोगदा' तयार करण्यास मंजूरी...
चालू घडामोडी ३ व ४ नोव्हेंबर २०१७
नवी दिल्लीत २१ व्या 'जागतिक मानसिक आरोग्य परिषद' चा शुभारंभ
भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते २ नोव्हेंबर २०१७ रोजी नवी दिल्लीत २१...
चालू घडामोडी ०१ व ०२ सप्टेंबर २०१७
राज्यातील महिला उद्योजकांना राष्ट्रीय पुरस्कार
संयुक्त राष्ट्र संघ, माझे सरकार व नीति आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वूमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया कार्यक्रमात, महाराष्ट्रातल्या कमल कुंभार ...
चालू घडामोडी २४ व २५ एप्रिल २०१७
ज्येष्ठ नेपथ्यकार संजय काशिकर यांचे निधन
नागपूरचे ज्येष्ठ रंगकर्मी आणि विदर्भातील आघाडीचे नेपथ्यकार संजय काशिकर यांचे सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते....
चालू घडामोडी २२ & २३ फेब्रुवारी २०१७
देशभरात महाराष्ट्रातील सर्वाधिक शहरे प्रदूषित
देशातील सर्वाधिक प्रदूषित ९४ शहरांमध्ये महाराष्ट्रातील १७ शहरांचा समावेश असून या १७ शहरांमध्ये मुंबई, नवी मुंबई, बदलापूर, उल्हासनगर आणि पुण्याचा...
चालू घडामोडी २५ & २६ डिसेंबर २०१६
भारताला नोटा बनवण्यासाठी आठ विदेशी कंपन्या पुरवणार कागद
०१. केंद्र सरकार नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता नव्या नोटा पुरेशा प्रमाणात छापण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असून जगातील आठ...
चालू घडामोडी १९ ऑक्टोबर २०१६
'महा-मेट्रो'चा राज्याचा प्रस्ताव
०१. राज्यातील मुंबई, नागपूर व पुणे या तिन्ही मेट्रोमार्गांचे काम जलदगतीने व्हावे यासाठी 'महाराष्ट्र' म्हणजेच 'महा-मेट्रो' नावाचे स्वायत्त महामंडळ वा कंपनी स्थापन...
चालू घडामोडी १४ सप्टेंबर २०१६
* भात प्रजातीच्या संशोधनासाठी भारत-ऑस्ट्रेलिया भागीदारी
०१. ऑस्ट्रेलियन संशोधकांनी भारताच्या एम.एस.स्वामीनाथन रीसर्च फाउंडेशनशी भागीदारी केली असून त्यात क्षारता सहन करू शकणाऱ्या भाताच्या प्रजातीची निर्मिती केली जाणार...