You dont have javascript enabled! Please enable it!

चालू घडामोडी २० जून २०१५

0
०१. देशात विशाखापट्टनम, बोधगया, सिरमौर, नागपूर, संबालपूर आणि अमृतसर या ठिकाणी 'इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट'च्या (आयआयएम) संस्थांना कॅबिनेट मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे.०२. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना...

चालू घडामोडी १८ जून ते १९ जून २०१५

0
०१. स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्थेच्या अहवालानुसार गेल्या वर्षी आपल्या अण्वस्त्र क्षमतेत वाढ करणारा एकमेव देश चीन  आहे. संस्थेच्या अहवालानुसार, २०१४ या वर्षात चीनच्या अण्वस्त्रांमध्ये...

चालू घडामोडी १७ जून २०१५

0
०१. लॉस एंजलिस टाइम्स'चे माजी संपादक आणि पुलित्झर पुरस्कार विजेत्या जॉन कॅरोल या पत्रकाराचे नुकतेच निधन झाले आहे. कॅरोल यांनी पाच वर्षे 'लॉस एंजलिस टाइम्स'चे संपादक...

चालू घडामोडी १६ जून २०१५

0
०१. भारतीय टपाल खात्याने नुकताच सीएमएस इन्फोसिस्टम्स  कंपनीसोबत ३० कोटींचा करार केला असून त्यामुळे पोस्ट खात्याला १.५ कोटी रूपे डेबिट कार्ड तयार करून देण्यात येणार...

चालू घडामोडी ०९ जून २०१५

0
०१. आम आदमी पार्टीचे आमदार व माजी कायदा मंत्री जितेंद्रसिंह तोमर यांच्या बोगस डीग्रीचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी करोल बागचे आमदार विशेष रवी या एका आप आमदाराच्या...

चालू घडामोडी १५ जून २०१५

0
०१. भारताने मागील वर्षीच्या २७ नोव्हेंबरपासून ई-टुरिस्ट व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत नऊ विमानतळांवर ४५ देशांसाठी ई-व्हिसा देण्याची व्यवस्था होती. मात्र १...

सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे – भाग २

0
सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे - भाग २०१. सरकारी रुग्णालयात ५७० प्रकारची औषधे मोफत देण्यासाठी ‘निरामय’ योजना कोणत्या राज्यात सुरु करण्यात आली? >>> ओडिशा०२. संयुक्त राष्ट्रांनी...

भारतातील प्रथम महिला पदाधिकारी

0
भारतातील प्रथम महिला पदाधिकारीअ. क्र.पदाचे नावव्यक्तीचे नाव वर्ष०१.राष्ट्रपतीप्रतिभाताई पाटील२००७०२.पंतप्रधानइंदिरा गांधी१९६६०३.केंद्रीय मंत्रीराजकुमारी अमृत कौर१९४७०४.रेल्वे मंत्रीममता बैनर्जी२००२०५.लोकसभा अध्यक्षमीरा कुमार२००९०६.राज्यसभा उपसभापतीव्हायोलेट अल्वा१९६२०७.राज्यपालसरोजिनी नायडू१९४७०८.मुख्यमंत्रीसुचेता कृपलानी१९६३०९.विधानसभा अध्यक्षश्रीमती शानो देवी१०.नामनिर्देशित राज्यसभा सदस्यरुक्मिणी देवी...

चालू घडामोडी १४ जून २०१५

0
०१. दिल्ली सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एबीसी) केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार काढून घेण्याच्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेला स्थगिती देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला....

चालू घडामोडी १३ जून २०१५

0
०१. इटलीच्या सस्सारी शहरातील आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताच्या कुस्तीपटूंनी चमकदार कामगिरी करत एकूण ९ पदके(८ सुवर्ण व १ कांस्यपदक) पदकांची कमाई केली.  भारताच्या सोनू(६१ किग्रॅ),...

Trending Articles

Popular Articles

राष्ट्रीय सभेची अधिवेशने – भाग १

0
राष्ट्रीय सभेची अधिवेशने - भाग १ पहिले कॉंग्रेस अधिवेशन०१. जर हे अधिवेशन पुण्याला भरले असते तर या अधिवेशनाचे अध्यक्ष मुंबईचे हंगामी गवर्नर लॉर्ड रे बनले...
error: Alert: Content is protected !!