चालू घडामोडी ५ मार्च २०१८
ब्रिटनमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान
३ मार्च २०१८ रोजी ब्रिटनच्या लंडन शहरात आयोजित एका समारंभात हिंदी चित्रपट अभिनेता आणि राजकीय नेता शत्रुघ्न...
चालू घडामोडी ५ जानेवारी २०१८
जम्मू-काश्मीरमधील जोजिला बोगद्याच्या बांधकामास मंत्रिमंडळाची मंजूरी
आर्थिक विषयक मंत्रिमंडळाच्या समितीने जम्मू-काश्मीरमधील दू-पदरी दोन्ही बाजूने वाहतुकीस सक्षम १४.१५ किलोमीटर लांबीचा 'जोजिला बोगदा' तयार करण्यास मंजूरी...
चालू घडामोडी ६ जानेवारी २०१८
राष्ट्रवादीचे नेते वसंत डावखरे यांचे निधन
ऱाष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांचे मुंबईमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते.ठाणे जिल्ह्यातील नेते डावखरे...
चालू घडामोडी १६ जानेवारी २०१८
बेळगावात होणार आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव
२० जानेवारीपासून बेळगावात आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव होणार आहे. यासाठी १२ देशांमधील २२ जण, तर भारतातील सतरा पतंग उडवणारे तज्ज्ञ...
चालु घडामोडी १० फेब्रुवारी २०१८
स्वच्छ भारत अभियानांतर्गत ११ राज्ये व केंद्रशासित प्रदेश हागणदारीमुक्त घोषित
भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत आतापर्यंत ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना हागणदारी मुक्त (ODF)...
चालू घडामोडी २५ फेब्रुवारी २०१८
अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या बायोडेटाचा लिलाव होणार अॅपल या सुप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी चार दशकांपूर्वी म्हणजेच 1973 मध्ये एका कंपनीला पाठवलेला बायोडेटा...
Current Events 4 & 5 January 2017
डिजिटल व्यवहारांसाठी हेल्पलाइन क्र. १४४४
०१. केंद्र सरकारच्या दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांनी एकत्रितपणे सर्व डिजिटल व्यवहारांसाठी १४४४ ही निशुल्क हेल्पलाइन सुरू केली आहे.०२....