नियोजन आयोग
आर्थिक नियोजनाचा मार्ग स्वीकारत सर्वप्रथम रशियात १९२७ ला नियोजनास व नियोजन आयोग याची सुरुवात झाली.रशियातील आर्थिक नियोजनाचे महत्त्व जाणून पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या अध्यक्षतेखाली...
तिसऱ्या योजनेनंतरच्या तीन वार्षिक योजना
तिसऱ्या योजनेनंतरच्या तीन वार्षिक योजना
वार्षिक योजना
याला योजनांच्या सुट्टीचा काळ असे म्हणतात. याचा कालावधी १९६६-१९६९ आहे.तिसर्यायोजनेच्या अपयशामुळे व निर्माण झालेले आर्थिक अस्थैर्य, औद्योगिक क्षेत्रातशिथिलता आणि...
अर्थसंकल्प
बजेट हा शब्द 'Baugette' या फ्रेंच शब्दापासून तयार झाला आहे. या शब्दाचा प्रथम वापर १७३३ मध्ये करण्यात आला.
अर्थ संकल्प म्हणजे सरकारच्या वित्तीय साधनाचे व्यवस्थापन...
शेअर बाजार
शेअर बाजार
जगातील पहिला शेअर बाजार स्थापन झाला – इग्लंडभारतातील पहिला रोखे बाजार (शेअर बाजार) मुंबई येथे फेब्रुवारी १८७७ मध्ये स्थापन झाला. या वर्षी मुंबईमध्ये...
नियोजन व पंचवार्षिक योजना
नियोजन व पंचवार्षिक योजना
जगात पहिल्यांदा नियोजनाचा स्वीकार १९२८ साली सोव्हिएत रशियाने केला.१९२९ च्या काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात नियोजन संकल्पनेचा विचार करण्यात आला.१९३४ साली एम. विश्वेश्वरय्या...
संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय करार – भाग २
संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय करार - भाग २वंश-भेद निर्मूलनाचा आंतरराष्ट्रीय करार(International Convention on Elimination of all form of Racial Discrimination)स्वीकार : २१ डिसेंबर १९६५
अमलबजावणी :...
दारिद्र्य (Poverty)
दारिद्र्य (Poverty)
जीवनाच्यामूलभूत किमान गरजा भागविता येण्याची अक्षमता म्हणजे दारिद्रय होय.दारिद्रय ही एक अशी सामाजिक समस्या आहे, ज्यामध्ये समाजाचा एक मोठा गटजीवनाच्या मूलभूत गरजांपासून वंचित...
कररचना (Tax System) – भाग १
कररचना (Tax System) - भाग १
जनतेच्या कल्याणासाठी शासनाला करावा लागणारा खर्च भागविण्याच्या हेतुने शासनाने जनतेकडुन सक्तीने घेतलेली रक्कम म्हणजे कर होय.Tax हा शब्द (Taxo) या...
चौथी पंचवार्षिक योजना
चौथी पंचवार्षिक योजना
कालावधी : १ एप्रिल १९६९ ते ३१ मार्च १९७४
अध्यक्ष : श्रीमती इंदिरा गांधी
उपाध्यक्ष : डॉ. डी.आर. गाडगीळ (१९७१ पर्यंत)
सी सुब्रमण्यम (१९७१-१९७२)
दुर्गाप्रसाद धर...