You dont have javascript enabled! Please enable it!

महाराष्ट्राचा औद्योगिक भूगोल

0
महाराष्ट्राचा औद्योगिक भूगोल: उद्योगधंद्यात महाराष्ट्र भारतात अग्रेसर आहे. भारताच्या एकुण औद्योगिक उत्पादनाच्या स्थुल मुल्यांपैकी २१% स्थुल उत्पादन मुल्य महाराष्ट्रात होते.उद्योगधंद्यांना विकसित भूखंड, रस्ते, पाणी, तयार...

महाराष्ट्रातील विद्युत प्रकल्प

0
महाराष्ट्रातील जल विद्युत प्रकल्प:तिल्लारी - कोल्हापूर भंडारदरा - अहमदनगर भाटघर - पुणे पाणशेत - पुणे खोपोली - रायगड भीवपुरी - रायगड भिरा अवजल प्रवाह - रायगड कन्हेर - सातारा येवतेश्वर - सातारा पवना - पुणे वीर - पुणे येलदरी- परभणी कोयना - सातारा धोम - सातारा माजलगांव - सातारा पेंच...

वारा (भौगोलिक संज्ञा) – भाग २

0
वारा (भौगोलिक संज्ञा) - भाग २ वाऱ्याचे वहन कार्य ०१. निलंबन सूक्ष्म असे धुळीचे कण कोणताही आधार न घेता हवेत तरंगत असतात.०२. उत्परिवर्तन  सूक्ष्म कण उड्या मारत उडत जातात.०३. पृष्ठघसर  पृष्ठभागाशी घासत...

भूगोल जनरल नोट्स

0
भूगोल जनरल नोट्स ०१. बल्लारपूर कागद गिरणी चंद्रपूर जिल्ह्यात आहे.०२. नाशिक शहर महाराष्ट्राचा 'हरित पट्टा' म्हणून ओळखले जाते.०३.  २०११ ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची...

वारा (भौगोलिक संज्ञा) – भाग १

0
वारा (भौगोलिक संज्ञा) - भाग १ वाऱ्याचे वाळवंटी प्रदेशात कार्यवाळवंटी प्रदेश वैशिष्ट्येपावसात अनिश्चिततासरासरी पर्जन्य १० cm.कायीक प्रकारचे अपक्षय.दक्षिण अमेरिकेतील आटाकामा वाळवंटात आतापर्यंत पावसाचा एकही थेंब...

पृथ्वीवरील भूमीस्वरूपे – भाग १

0
या प्रकरणातील नोट्स विशेषतः राज्यसेवा परीक्षेसाठी आहेत प्लास्टोसीन युगात १/५ भाग बर्फाच्छादित होता म्हणून त्यास "हिमयुग" म्हणतात.  टर्शरी युगानंतर काळातील भूरूपे सध्या अस्तित्वात आहेत. भूस्वरूपे पृथ्वीतलावर युवा अवस्थेत आहेत. जगतील सर्वात...

हिमनदी (Glacier) – भाग १

0
हिमनदी (Glacier) - भाग १ शोध १९ व्या शतकात लागला. ह्यजी या शास्त्रज्ञाने १८१४ मध्ये आल्प्स पर्वतात R नावाच्या नदीमध्ये हिमनदीच्या गतीबद्दल प्रयत्न केला. त्याने...

नदी (भौगोलिक संज्ञा) – भाग २

0
नदीचे कार्य बाह्यकारकाच्या क्षरणकार्यापैकी ९०% क्षरण नदी करते. ०१. क्षरण ०२. वहन ०३. संचयन नदीचे क्षरण कार्य  प्रक्रिया पुढील प्रकारे चालते ०१. जलदाब क्रिया नदीच्या वाहण्याच्या वेगाने खडकाचे तुकड्यात रुपांतर होते.०२. अपघर्षण...

भूगोल प्रश्न उत्तरे – भाग २

0
भूगोल प्रश्न उत्तरे - भाग २ ५१. मिरच्याचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात होते? >>> अमरावती ५२. कोणती आदिवासी जमात अमरावती जिल्ह्यात अधीक प्रमाणात आढळते? >>> कोरकू ५३. अमरावती जिल्ह्यातून...

नदी (भौगोलिक संज्ञा) – भाग १

0
नदी (भौगोलिक संज्ञा) - भाग १नदी एखाद्या प्रदेशातून वाहणारी नदी,उपनदी सहाय्यक नदी या सर्वांचा एक वाहण्याचा क्रम असतो. या क्रमालाच नदी प्रणाली असे म्हणतात.०१....

Trending Articles

Popular Articles

राष्ट्रीय सभेची अधिवेशने – भाग १

0
राष्ट्रीय सभेची अधिवेशने - भाग १ पहिले कॉंग्रेस अधिवेशन०१. जर हे अधिवेशन पुण्याला भरले असते तर या अधिवेशनाचे अध्यक्ष मुंबईचे हंगामी गवर्नर लॉर्ड रे बनले...
error: Alert: Content is protected !!