भूगोल प्रश्न उत्तरे – भाग २
भूगोल प्रश्न उत्तरे - भाग २
५१. मिरच्याचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात होते?
>>> अमरावती
५२. कोणती आदिवासी जमात अमरावती जिल्ह्यात अधीक प्रमाणात आढळते?
>>> कोरकू
५३. अमरावती जिल्ह्यातून...
नदी (भौगोलिक संज्ञा) – भाग १
नदी (भौगोलिक संज्ञा) - भाग १नदी एखाद्या प्रदेशातून वाहणारी नदी,उपनदी सहाय्यक नदी या सर्वांचा एक वाहण्याचा क्रम असतो. या क्रमालाच नदी प्रणाली असे म्हणतात.०१....
महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे
महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे०१. अमरावती जिल्हा - ऊर्ध्व वर्धा धरण०२. अहमदनगर जिल्हा - आढळा प्रकल्प, ढोकी धरण, तिरखोल धरण, निळवंडे धरण, पळशी धरण, भंडारदरा धरण,...
महाराष्ट्रातील अभयारण्ये
महाराष्ट्रातील अभयारण्ये भारतात २००९-१० मध्ये ५१५ अभयारण्ये होती. महाराष्ट्रात ३५ अभयारण्ये.अ.क्र. - जिल्हा - अभयारण्य - क्षेत्रफळ०१. धुळे - अनेर धरण - ८३०२. अमरावती -...
सागरी लाटा – भाग १
सागरी लाटा - भाग १
सागर किनाऱ्याशी संबंधित संकल्पना
सागर किनारा (Coast)
भूमी आणि समुद्र ज्या ठिकाणी एकत्र येतात.०१. जलाधिकृत किनारा :-समुद्र तट या नावाने सुद्धा ओळखतात.
०२....
भूकवचावर बदल घडवून आणणाऱ्या शक्ती (अंतर्गत आकस्मिक शक्ती – भूकंप)
या प्रकरणातील नोट्स विशेषतः राज्यसेवा परीक्षेसाठी आहेत
आकस्मिक शक्ती (शीघ्रगतीने)
भूकंप
वर्चेस्टर यांच्या मते भूकंप म्हणजे, "पृथ्वीच्या पृष्ठभागातील खडकांचे संतुलन क्षणिक बिघडणे होय."
पृथ्वीच्या पृष्ठभागास सरासरी दर तीन मिनिटाला...