भारतीय संघराज्याचे स्वरूप – संघराज्य
०१. संघराज्य म्हणजे 'Federation' हा शब्द 'Foedus' या लैटीन शब्दावरून आला आहे. त्याचा अर्थ 'करार' असा होतो. ०२. संघराज्याची निर्मिती एकत्मिकरणाद्वारे किंवा विघटनद्वारे अशा...
ग्राम सभा
* ग्रामसभा०१. ग्रामसभेचे सभासद गावातील सर्व मतदार असतात. व्यक्ती १८ वर्षाचा झाला कि त्याला मतदान करण्याचा अधिकार मिळतो. मग तो प्रत्येक नागरिक आपोआपच ग्रामसभेचा...
मुंबईचे नगरपाल (शेरीफ)
०१. मुंबईचा शेरीफ हे अराजकीय नामधारी अधिकारपद आहे. ते एका वर्षासाठी मुंबईच्या कोणत्याही प्रख्यात नागरिकास बहाल केले जाते. एच.आर. कॉलेज मुंबईच्या प्राचार्य डॉ....
घटनानिर्मिती
घटनानिर्मिती
१९३४ मध्ये भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम मांडण्याचे श्रेय साम्यवादी नेते मानवेंद्रनाथ रॉय यांना दिले जातेत्यापूर्वी भारतमंत्री बर्कन हेड यांच्या आवाहनानुसार भारतीय नेत्यांनी नेहरू...
राष्ट्रपतींचे अधिकार व कार्ये
कार्यकारी अधिकार
०१. भारत शासनाचा सर्व कार्यकारी कारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालतो. सर्व सैन्यदलांचे राष्ट्रपती हे सरसेनापती असतात. ०२. राष्ट्रपतींच्या नावाने काढलेले व अमलात आणलेले आदेश कोणत्या...
राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे
राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वेभारताच्या राज्यघटनेत भाग ४ व कलम ३६ ते कलम ५१ मध्ये राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे देण्यात आली आहेत.डॉ. आंबेडकर यांच्या मते ही...
केंद्रशासित प्रदेश – भाग २
केंद्रशासित प्रदेश - भाग २
* दिल्ली विधानसभेकरिता तरतूद०१. दिल्ली विधान सभेची सर्वप्रथम स्थापना १ मार्च १९५२ रोजी झाली. त्याचे उद्घाटन तत्कालीन गृहमंत्री...
प्रास्ताविका
प्रास्ताविका
सर्वप्रथम अमेरिकन राज्यघटनेमध्ये प्रास्ताविका देण्यात आली होती. त्यानंतर इतर देशांनी या पद्धतीचा स्वीकार केला.प्रास्ताविका पंडित नेहरूंनी तयार केलेल्या उद्देश पत्रिकेवर आधारित आहे.घटनासमितीने घटना निर्माण...
माहितीचा अधिकार कायदा (RTI – Right to Information Act)
माहितीच्या अधिकाराची पार्श्वभूमी०१. एकूणच शासनाची आंतरराष्ट्रीय धोरणे, न्यायालयांचे निर्णय व नागरी संघटनांचा वाढता दबाव त्यांच्यामुळे माहितीच्या कायद्याच्या निर्मितीला चालना मिळाली.०२. माहितीचा अधिकार कायदा स्वीकारण्यामध्ये जगातील पहिला...
राज्यपाल – भाग १
०१. कलम १५३ नुसार प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असतो व तो घटक राज्याचा संविधानिक प्रमुख असतो. मात्र ७ व्या घटनादुरुस्ती द्वारे (१९५६) एकाच व्यक्तीची...