संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय करार – भाग २
संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय करार - भाग २वंश-भेद निर्मूलनाचा आंतरराष्ट्रीय करार(International Convention on Elimination of all form of Racial Discrimination)स्वीकार : २१ डिसेंबर १९६५
अमलबजावणी :...
संसदेतील नेते
सभागृह नेता
०१. संसदेच्या दोन्ही सभागृहात या पदाची नेमणूक केली जाते. हे पद घटनात्मक नाही त्याची तरतूद दोन्ही सभागृहांच्या कार्यपद्धती नियमात दिलेली आहे. ०२. पंतप्रधान संसदेच्या...
संविधानातील मुलभूत हक्क भाग – १
संविधानातील मुलभूत हक्क भाग - १मूलभूत अधिकाराचा इतिहास
आधुनिक जगात नागरिकांना मूलभूत अधिकार देणारा पहिला देश इंग्लंड मानला जातो.इ.स. १२१५ साली इंग्लंडचा तत्कालीन राजा जॉन...
ग्राम सभा
* ग्रामसभा०१. ग्रामसभेचे सभासद गावातील सर्व मतदार असतात. व्यक्ती १८ वर्षाचा झाला कि त्याला मतदान करण्याचा अधिकार मिळतो. मग तो प्रत्येक नागरिक आपोआपच ग्रामसभेचा...
भारतीय संविधानातील घटनादुरुस्त्या (१ ते २५)
भारतीय संविधानातील घटनादुरुस्त्या (१ ते २५)
घटनादुरुस्ती क्र.
अंमलबजावणी
कलमातील बदल
ठळक वैशिष्ट्ये१ ली
१८ जून १९५१
- कलम १५, १९, ८५, ८७, १७४, १७६, ३४१, ३४२, ३७२, आणि ३७६...
केंद्र राज्य संबंध – विवाद (भाग २)
केंद्र राज्य संबंध - विवाद (भाग २)
सरकारिया आयोग
०१. १९८३ साली केंद्र सरकारने केंद्र राज्य संबंधात शिफारसी सुचविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश आर.एस. सरकारिया (अध्यक्ष), बी. शिवरमण...
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
०१. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग एक असंवैधानिक आयोग आहे. १९९३ च्या मानवाधिकार कायद्यांतर्गत या आयोगाची १२ ऑक्टोबर १९९३ रोजी स्थापना करण्यात आली....
राज्यघटना जनरल नोट्स
राज्यघटना जनरल नोट्स
०१. भारतात सेवा कर लागू करण्यासाठी 88 वी घटना दुरुस्ती करण्यात आली०२. कलम ३७१ महाराष्ट्र व गुजरात राज्यांच्या विशेष व्यवस्थेशी संबंधित आहे...
केंद्रशासित प्रदेश – भाग २
केंद्रशासित प्रदेश - भाग २
* दिल्ली विधानसभेकरिता तरतूद०१. दिल्ली विधान सभेची सर्वप्रथम स्थापना १ मार्च १९५२ रोजी झाली. त्याचे उद्घाटन तत्कालीन गृहमंत्री...
भारतीय संघराज्याचे स्वरूप – संघराज्य
०१. संघराज्य म्हणजे 'Federation' हा शब्द 'Foedus' या लैटीन शब्दावरून आला आहे. त्याचा अर्थ 'करार' असा होतो. ०२. संघराज्याची निर्मिती एकत्मिकरणाद्वारे किंवा विघटनद्वारे अशा...