You dont have javascript enabled! Please enable it!

विज्ञानातील संज्ञांचा तक्ता

0
 विषय व त्यांचे शास्त्रीय नावेअ.क्र.अभ्यासाचे नावशास्त्रीय नाव१हवामानाचा अभ्यासमीटिअरॉलॉजी २रोग व आजार यांचा अभ्यासपॅथॉलॉजी ३ध्वनींचा अभ्यासअॅकॉस्टिक्स ४ग्रह-ताऱ्यांचा अभ्यासअॅस्ट्रॉनॉमी ५वनस्पती जीवनांचा अभ्यासबॉटनी ३मानवी वर्तनाचा अभ्याससायकॉलॉजी ४प्राणी जीवांचा अभ्यासझूलॉजी ५पृथ्वीच्या पृष्ठ भागावरील पदार्थांचा अभ्यासजिऑलॉजी ६कीटकजीवनाचा अभ्यासएन्टॉमॉलॉजी ७धातूंचा...

विज्ञान प्रश्न उत्तरे

0
०१. जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा गति विषयक कोणता नियम लागू होतो?>>> तिसरा०२. दुधात कोणत्या घटकाचे प्रमाण सर्वाधिक असते?>>> शर्करा०३. अतिरिक्त मद्यपानाने कशाची कमतरता जाणवते?>>> थायामिन ०४. ____...

उर्जा (Energy)

0
* उर्जा ०१. एखाद्या पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजेच त्या पदार्थाची ऊर्जा होय.०२. MKS पध्दतीत ऊर्जा ज्युल या एककात मोजतात तर CGS पध्दतीत अर्ग हे...

कुष्ठरोग रोगाविषयी माहिती

0
कुष्ठरोग हा मंद गतीने लागण होणारा संसर्गजन्य आजार असून तो 'मायकोबॅक्टेरियम लेप्री' या जिवाणूमुळे होणारा आजार आहे.या रोगजंतूचा शोध डॉ.ए.हॅन्सन यांनी 1873 साली लावला....

एड्स (AIDS) रोगाविषयी माहिती

0
एड्स (AIDS)  प्रतिकारशक्तीच्या अभावाने प्राप्त झालेल्या अनेक रोगलाक्षणांच्या एकत्रित समूह म्हणजेच 'एड्स' होय. एड्स हा H.I.V. विषाणूमुळे होणारा आजार आहे. (Human Immuno dfficiency Virus- मानवाची प्रतिकारशक्ती...

कार्य

0
'कार्य' म्हणजे बल व विस्थापन यांचा गुणाकार होय. (w = f × d)कार्य व्यक्त करण्यासाठी फक्त परिमाण सांगितले तरी पुरेसे आहे. दिशा सांगण्याची गरज...

न्यूटनचे गतिविषयक नियम (Newton’s Law of Motion)

0
अवकाशातील ग्रह व तारे यांची गती, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वस्तुची गती तसेच  अणू, रेणू, इलेक्ट्रॉन या सारख्या सूक्ष्म कणांची गती यासारख्या विभिन्न गतीच्या स्पष्टीकरणासाठी गतिविषयक नियम सर्वप्रथम...

द्रव्य

0
द्रव्य * द्रव्याचे भौतिक गुणधर्म०१. द्रव्य जागा व्यापतात. त्याबरोबर सर्व पदार्थ जागा व्यापतात. ०२. पदार्थाचे वस्तुमान म्हणजे त्यामधील द्रव्यसंचयन होय. वस्तुमान हा सर्व पदार्थाचा सर्वसामान्य गुणधर्म...

क्षयरोग रोगाविषयी माहिती

0
हा संसर्गजन्य आजार असून तो 'मायक्रोबॅक्टेरियम' ट्युबरक्युलोसिंस' या जिवाणूमुळे होतो. या जिवाणूचा शोध 'सर रॉबर्ड कॉक' यांनी २४ मार्च १८८२ रोजी लावला म्हणून 'कॉक्स इन्फेक्शन'...

कर्करोग रोगाविषयी माहिती

0
कर्करोग रोगाविषयी माहिती या रोगात पेशीची अनियंत्रित व अमर्याद वाढ होते. कर्करोग, फुप्फुस, तोंड, जीभ, रक्त, स्तन, गर्भाशय इ. कोणत्याही अवयवाला होतो. पुरुषांमध्ये फुप्फुसाचा व स्त्रियांमध्ये स्तनाचा...

Trending Articles

Popular Articles

राष्ट्रीय सभेची अधिवेशने – भाग १

0
राष्ट्रीय सभेची अधिवेशने - भाग १ पहिले कॉंग्रेस अधिवेशन०१. जर हे अधिवेशन पुण्याला भरले असते तर या अधिवेशनाचे अध्यक्ष मुंबईचे हंगामी गवर्नर लॉर्ड रे बनले...
error: Alert: Content is protected !!