You dont have javascript enabled! Please enable it!
Home Blog Page 83
चालू घडामोडी १५ जून २०१५

चालू घडामोडी १५ जून २०१५

0
०१. भारताने मागील वर्षीच्या २७ नोव्हेंबरपासून ई-टुरिस्ट व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत नऊ विमानतळांवर ४५ देशांसाठी ई-व्हिसा देण्याची व्यवस्था होती. मात्र १ मे २०१५ पासून या देशांची संख्या आता ७६ वर गेली...
सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे – भाग २

सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे – भाग २

0
सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे - भाग २०१. सरकारी रुग्णालयात ५७० प्रकारची औषधे मोफत देण्यासाठी ‘निरामय’ योजना कोणत्या राज्यात सुरु करण्यात आली? >>> ओडिशा०२. संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या जागतिक सुख-समाधान निर्देशांकानुसार १५८ देशांच्या क्रमवारीमध्ये भारताचे स्थान...

भारतातील प्रथम महिला पदाधिकारी

0
भारतातील प्रथम महिला पदाधिकारीअ. क्र.पदाचे नावव्यक्तीचे नाव वर्ष०१.राष्ट्रपतीप्रतिभाताई पाटील२००७०२.पंतप्रधानइंदिरा गांधी१९६६०३.केंद्रीय मंत्रीराजकुमारी अमृत कौर१९४७०४.रेल्वे मंत्रीममता बैनर्जी२००२०५.लोकसभा अध्यक्षमीरा कुमार२००९०६.राज्यसभा उपसभापतीव्हायोलेट अल्वा१९६२०७.राज्यपालसरोजिनी नायडू१९४७०८.मुख्यमंत्रीसुचेता कृपलानी१९६३०९.विधानसभा अध्यक्षश्रीमती शानो देवी१०.नामनिर्देशित राज्यसभा सदस्यरुक्मिणी देवी अरुन्दले१९५२११.नोबेल विजेतामदर तेरेसा१९७९१२.भारतरत्नइंदिरा गांधी१९७११३.उच्च न्यायालयाची मुख्य न्यायाधीशलीला सेठ१९९११४.सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशश्रीमती...
चालू घडामोडी १४ जून २०१५

चालू घडामोडी १४ जून २०१५

0
०१. दिल्ली सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एबीसी) केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार काढून घेण्याच्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेला स्थगिती देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. सुटीतील न्यायालय याबाबत आदेश देऊ शकत नसल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले...
चालू घडामोडी १३ जून २०१५

चालू घडामोडी १३ जून २०१५

0
०१. इटलीच्या सस्सारी शहरातील आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताच्या कुस्तीपटूंनी चमकदार कामगिरी करत एकूण ९ पदके(८ सुवर्ण व १ कांस्यपदक) पदकांची कमाई केली.  भारताच्या सोनू(६१ किग्रॅ), सोमवीर(८६ किग्रॅ), मौस खत्री(९७ किग्रॅ) आणि हितेंदर(१२५ किग्रॅ), अमित कुमार...
चालू घडामोडी १२ जून २०१५

चालू घडामोडी १२ जून २०१५

0
०१. भारतीय लष्कर आणि पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) यांच्यात लष्करी वेतन खाते उघडण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे त्यामुळे लष्करी खात्यातील लोकांना वैयक्तिक अपघातानंतरदेखील विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे. जवान, निवृत्तिवेतनधारक व त्यांच्या कुटूबांच्या आर्थिक...
गाव नमुना नोंद वही

गाव नमुना नोंद वही

0
गाव नमुना नोंद वही  गाव नमुना नंबर - १ - या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते. गाव...
ग्राम पंचायतीचे विषय व कार्ये

ग्राम पंचायतीचे विषय व कार्ये

0
ग्राम पंचायतीचे विषय व कार्येत०१. कायदा - १९५८ (मुंबई ग्रामपंचायत अधिनियम - १९५८ ) ०२. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम - १९५८ कलम ५ मध्ये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु एखाद्या गावामध्ये ६००...
चालू घडामोडी ११ जून २०१५

चालू घडामोडी ११ जून २०१५

0
०१. मालमत्तांची मोजदाद आणि नोंदी भौगोलिक माहिती यंत्रणेद्वारे (जीआयएस गुगल मॅपिंग) केली जाणार आहे. त्यामुळे सर्व मालमत्ताकरांच्या नोंदी अचूक होणार असल्याने गैरमार्गाला काहीसा आळा बसणार आहे. ०२. जीआयएस गुगल मॅपिंग यंत्रणा-  उपग्रहाच्या मदतीने पालिका हद्दीतील भौगोलिक रचना, सीमारेषा, बांधकाम,...
चालू घडामोडी १० जून २०१५

चालू घडामोडी १० जून २०१५

0
०१. सेरेना विलियम्स हिने तिच्या कारकिर्दीतील २०वे ग्रैंडस्लैम चषक जिंकले. फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात लुसी साफारोवा हिला हरवून तिने हे चषक जिंकले. या वीस चषकात ३ फ्रेंच ओपन, ६ ऑस्ट्रेलियन ओपन, ५...

Trending Articles

Popular Articles

राष्ट्रीय सभेची अधिवेशने – भाग १

0
राष्ट्रीय सभेची अधिवेशने - भाग १ पहिले कॉंग्रेस अधिवेशन०१. जर हे अधिवेशन पुण्याला भरले असते तर या अधिवेशनाचे अध्यक्ष मुंबईचे हंगामी गवर्नर लॉर्ड रे बनले...
error: Alert: Content is protected !!