महाराष्ट्र प्राकृतिक (तक्ता)
* महाराष्ट्रातील महत्वाची शिखरे
कळसुबाई
१६४६ मी.
अहमदनगर
साल्हेर
१५६७ मी
नाशिक
महाबळेश्वर
१४३८ मी
सातारा ...
संघराज्य व त्यांचे राज्यक्षेत्र
प्रस्तावना०१. भारताच्या राज्यघटनेतील कलम १ ते ४ हे संघराज्य क्षेत्राशी संबंधित आहे. ०२. कलम १(१) नुसार भारत हा राज्यांचा संघ असेल. भारतीय राज्यघटनेत 'Federation' ऐवजी 'Union' या शब्दाचा वापर करण्यात आला आहे.०३. कलम १(२) नुसार घटकराज्य आणि...
प्रास्ताविका
सर्वप्रथम अमेरिकन राज्यघटनेमध्ये प्रास्ताविका देण्यात आली होती. त्यानंतर इतर देशांनी या पद्धतीचा स्वीकार केला. प्रास्ताविका पंडित नेहरूंनी तयार केलेल्या उद्देश पत्रिकेवर आधारित आहे. घटनासमितीने घटना निर्माण करतेवेळी कोणते उद्दिष्ट समोर ठेवावे यासाठी हि उद्देशपत्रिका १३ डिसेंबर १९४६...
भारताच्या राज्य घटनेची वैशिष्ट्ये
भारताची राज्यघटना तयार करताना घटनाकारांनी प्रत्येक निर्णय अत्यंत काळजीपूर्वक, परिश्रमपूर्वक घेतल्याचे आपल्याला दिसते. भारतीय राज्यघटेनवर पाश्चात्त्य तत्त्वज्ञान व व्यवहाराचा प्रभाव पडल्याचे दिसते आणि स्वातंत्र्यलढय़ातून आकारास आलेल्या भारतीय परिस्थितीचे अपत्य देखील मानले जाते. त्यामुळे भारतीय...
घटनानिर्मिती
१९३४ मध्ये भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम मांडण्याचे श्रेय साम्यवादी नेते मानवेंद्रनाथ रॉय यांना दिले जाते . त्यापूर्वी भारतमंत्री बर्कन हेड यांच्या आवाहनानुसार भारतीय नेत्यांनी नेहरू रिपोर्ट च्या स्वरुपात १९२८ मध्ये घटनेबाबतच्या शिफारशी देण्यात आल्या होत्या. गोलमेज परिषदेतही घटना...
महाराष्ट्र (प्राकृतिक)
महाराष्ट्रात ७ प्रादेशिक विभाग आहेत. १. कोंकण २. देश ३. घाटमाथा ४. मावळ ५. खानदेश ६. मराठवाडा ७. विदर्भ (वऱ्हाड)* महाराष्ट्राची पश्चिम पूर्व...
महाराष्ट्र (प्रशासकीय)
सध्याच्या गुजरात व महाराष्ट्र राज्याचे मिळुन दि . १ नोव्हेंबर १९५६ रोजी द्विभाषिक मुंबई राज्य स्थापन झाले. मध्य प्रांतातून व हैद्राबाद राज्यातून मराठवाडा मुंबई राज्याला जोडले. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली....
राज्य पुनर्रचना
प्रस्तावना
भाषेच्या आधारावर राज्यांची पुनर्रचना व्हावी यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून चळवळी उभ्या राहिल्या होत्या.
ब्रिटिश काळात मुख्यतः प्रशासकीय सोयीनुसार प्रांत व राज्य तयार करण्यात आले होते.
१९०५ मध्ये बंगालमध्ये तर १९१७ मध्ये तेलुगु लोकांनी मद्रासमध्ये याविषयी मागणी व...