MPSC Academy
4.25K subscribers
638 photos
9 videos
16 files
907 links
🔰 एमपीएससी, महापरीक्षा आणि इतर सरळसेवा परिक्षांकरिता संभाव्य प्रश्न आणि उत्तरे
🔰 आपणाला याचा नक्किच फायदा होईल
🔰 आपल्या प्रतिक्रिया येथे कळवा @QQC_bot
🔰 स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास आपण एखादी पोस्ट मिळवूनच संपवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Download Telegram
to view and join the conversation
Forwarded from Humans of Telegram
807) भारतातील कोणत्या राज्याने सर्वोच्च न्यायालयास "सोशल मीडियावरील प्रोफाइल आधार कार्डसह जोडावेत" अशी मागणी केली आहे?
@mmnotes
Anonymous Quiz
21%
महाराष्ट्र
34%
तामिळनाडू
33%
केरळ
11%
नवी दिल्ली
808) "राज्य विधिमंडळ अथवा विधिमंडळ समितीत कोणत्याही बाबतीत विधिमंडळ सदस्याने केलेल्या वक्तव्याबाबत किंवा मतदानाबाबत कोणत्याही न्यायालयात दाद मागता येत नाही" , हे भारतीय राज्यघटनेच्या कितव्या कलमात नमूद आहे? @mmnotes
Anonymous Quiz
18%
कलम 105
41%
कलम 205
25%
कलम 114
16%
कलम 194
कोण आहेत पोपटराव पवार?
🌺🌸🌸🌸🌺🌺🌺🌺
१९७२ मध्ये महाराष्ट्राला मोठ्या दुष्काळाला सामोरं जावं लागलं होतं. त्याच दुष्काळात हिवरे बाजार गावाला देखील याचा फटका बसला.
शेती आणि पूरक व्यवसायांवर अवलंबून असलेल्या हिरवे बाजारचे हाल होऊ लागले. उत्पन्नाचे साधनच उरले नाहीत.

मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आणि लोकांमध्ये दारूचे व्यसन जडले. गावात अनास्था माजली. ही अवस्था तब्बल १५ वर्षे होती. १९८९ साली ‘पोपटराव पवार’ हे गावाचे सरपंच झाले. पोपटराव पवार हे गावातील एकमेव पदव्युत्तर शिक्षण झालेले नागरिक होते. त्यांनी गावात लोकोपयोगी कामे केली. त्यांच्या कामामुळे गावाचं रुप पालटू लागलं. दुष्काळी भागात पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जलसंधारणाचे नियोजन त्यांनी केले.
कोण आहेत राहीबाई पोपेरे?
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
राईबाईंच्या ‘देशी बियाण्यांच्या बॅंकेत’ आज ५२ पिकांचे ११४ वाण आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरांनी एका कार्यक्रमात त्यांचा 'सीड मदर' म्हणजेच बीजमाता असा उल्लेख केला.

बीबीसीने शंभर प्रभावशाली महिलांत त्यांचा समावेश केला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे डॉ. शिरीष लांडगे, डॉ. तुकाराम रोंगटे, डॉ. राजेंद्र सांगळे यांनी हे पुस्तक संपादित केले आहे.

राहीबाई यांच्याकडे अनेक प्रकारच्या जुन्या गावठी पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन केलेले आहे. हे कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीड कंपनीकडे उपलब्ध नाही.
राहीबाईकडे जे बियाणे आहे ते शेकडो वर्षे आपले पूर्वज खात होते ते मुळ स्वरूपात आहे. त्यांच्याकडे फक्त वालाचेच वीस प्रकार उपलब्ध आहेत. त्यांनी तीन हजार स्त्रीया व शेतकरी यांचा बचतगट बनवलाय. त्यांच्या मार्फत या भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जातात व त्यांचे बियाणे मडक्यात जतन केले जाते. हे पारंपारिक चविष्ट व नैसर्गिक बियाणे मुळ नैसर्गिक स्वरूपात जगात कोणत्याही कंपनीकडे नाही.
कोण आहेत तुलसी गौडा?
🌺🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
पर्यावरण, झाडे आणि रोपांचे प्रचंड ज्ञान असल्यामुळे तुलसी गौडा यांना 'एनसायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट' असं म्हटलं जातं. त्यांनी आजपर्यंत 40 हजारांहून जास्त झाडं लावली आणि त्यांचं संगोपनही केलं आहे. काही जणांच्या मते हा आकडा एक लाखाहूनही जास्त आहे.

एका रोपाचं वृक्षात रूपांतर होईपर्यंत आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे त्या त्याची देखभाल करतात.


तुम्ही कर्नाटकात दंडेली, सिरसी किंवा कारवार परिसरातील जंगलात गेलात का कधी? तुलसी गौडा यांनी लावलेली हजारो झाडं याच परिसरात आहेत. विशेषतः सागवान, खैर आणि नंदी यांसारख्या झाडांची रोपं तयार करण, त्यांचं संगोपन करणे, कोणत्या झाडाला कशा प्रकारे वाढवावं, याविषयी तुलसी यांना खूप मोठं ज्ञान आहे.

परिसरातील अनेक पर्यावरण तज्ज्ञ, विद्यार्थी तुलसी यांच्याकडून झाडांविषयीची माहिती घेण्यासाठी त्यांना भेटायला येतात. वृक्षसंवर्धनाबाबत त्या लोकजागृतीही करतात.
Forwarded from Anonymize Bot
3e109854717a246c9af4ea1813ada3ad.pdf
1.6 MB
Answer key मुंबई पोलीस भरती..

आज झालेल्या पोलीस भरती मुंबई ची official उत्तरतालिका...
मुंबई पोलीस पेपर.pdf
1.6 MB
मुंबई पोलीस पेपर.pdf
Forwarded from Humans of Telegram
Forwarded from Humans of Telegram
Forwarded from Anonymize Bot
Tet पेपर-01.pdf
5.5 MB
🔰 Maha Tet पेपर-01


🔰 दिनांक 21 नोव्हेंबर 2021

🔰 आजचा झालेला TET पेपर