प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतात आलेले विशेष पाहुणे

१९५० – एकमद सुकर्णो – इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष
१९५१ – त्रिभुवन बीर बिक्रम सिंग – नेपाळचे राजे
१९५२ – No Special Guest
१९५३ – No Special Guest
१९५४ – जिग्मे दोरजी वांगचुक – भूटानचे राजे
१९५५ – मलिक गुलाम मोहम्मद – पाकिस्तानचे गवर्नर जनरल
१९५६ – No Special Guest
१९५७ – No Special Guest
१९५८ – ये जियानइंग – चीनचे मार्शल
१९५९ – No Special Guest
१९६० – किलीमेंत वोरोशिलोव – सोविएत युनियनचे चेयरमन
१९६१ – एलिजाबेथ दुसरी – युनायटेड किंग्डमच्या महाराणी
१९६२ – No Special Guest
१९६३ – नोरोदोम सिहानुक – कंबोडीयाचे राजे
१९६४ – No Special Guest
१९६५ – राणा अब्दुल हमीद – पाकिस्तानचे कृषीमंत्री
१९६६ – No Special Guest
१९६७ – No Special Guest
१९६८ – अलेक्सी कोसिजिन – सोविएत युनियनचे चेयरमन
– जोसिप बरोज टिटो – युगोस्लावियाचे राष्ट्राध्यक्ष
१९६९ – तोडोर झिव्कोव – बल्गेरियाचे पंतप्रधान
१९७० – No Special Guest
१९७१ – ज्युलियस नाय्रेरे – टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष
१९७२ – सीवसागर रामगुलम – मॉरीशसचे पंतप्रधान
१९७३ – मोबुटु सेसे सेको – झाइरचे राष्ट्राध्यक्ष
१९७४ – सिरिमाओ बंदारनायके – श्रीलंकेचे पंतप्रधान
– जोसिप बरोज टिटो – युगोस्लावियाचे राष्ट्राध्यक्ष
१९७५ – केनेथ कुंदा – झांबीयाचे राष्ट्राध्यक्ष
१९७६ – जैक्वीस कायरैक – फ्रांसचे पंतप्रधान
१९७७ – एडवर्ड गाय्रेक – पोलंडचे प्रथम सचिव
१९७८ – पैट्रिक हिलरी – आयरलैंडचे राष्ट्राध्यक्ष
१९७९ – माल्कम फ्रेजर – ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान
१९८० – वालेरी गीस्कॅर्द द’एस्तैङ्ग – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष
१९८१ – जोस लोपेज पोर्तील्लो – मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष
१९८२ – जुआन कार्लोस – स्पेनचे राजे
१९८३ – शेहू शागारी – नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष
१९८४ – जिग्मे सिंग्ये वांगचुक – भूटानचे राजे
१९८५ – रौल अल्फोन्सीन – अर्जेंटीनाचे राष्ट्राध्यक्ष
१९८६ – अन्द्रेअस पपम्द्रेऔ – ग्रीसचे पंतप्रधान
१९८७ – एलन गार्सिया – पेरूचे राष्ट्राध्यक्ष
१९८८ – ज्युनियस जयवर्धने – श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष
१९८९ – न्गुयेन वन लिन्ह – विएतनामचे जनरल सेक्रेटरी
१९९० – अनिरुद्ध जगन्नाथ – मॉरीशसचे पंतप्रधान
१९९१ – मौमून अब्दुल गय्युम – मालदीवचे राष्ट्राध्यक्ष
१९९२ – मरिओ सुआरेज – पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष
१९९३ – जॉन मेजर – युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान
१९९४ – गोः चूक तोंग – सिंगापूरचे पंतप्रधान
१९९५ – नेल्सन मंडेला – दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष
१९९६ – फर्नार्डो हेंड्रिक कार्दासो – ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष
१९९७ – बासदेव पांडे – त्रिनिदाद एंड टोबैगोचे पंतप्रधान
१९९८ – जैक्वीस कायरैक – फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष
१९९९ – बिरेंद्र बिक्रम शाह देव – नेपाळचे राजे
२००० – ओलूसेगुण ओबासान्जो – नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष
२००१ – अब्दुल अजीज बोउतुफ्लिक – अल्जेरीयाचे राष्ट्राध्यक्ष
२००२ – कॅस्सम उतीम – मॉरीशसचे राष्ट्राध्यक्ष
२००३ – मोहम्मद खातामी – इराणचे राष्ट्राध्यक्ष
२००४ – लुईझ इनचिओ लुला द सिल्वा – ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष
२००५ – जिग्मे सिंग्ये वांगचुक – भूतानचे राजे
२००६ – अब्दुल्ला बिन अब्दुल अजीज अल सौद – सौदी अरेबियाचे राजे
२००७ – व्लादिमिर पुतीन – रशियाचे राष्ट्राध्यक्ष
२००८ – निकोलस सारकोजी – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष
२००९ – नूरसुलतान नजरबायेव – कझाकस्तानचे राष्ट्राध्यक्ष
२०१० – ली म्युंग बैक – दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष
२०११ – सुसीलो बम्बंग युधोयोनो – इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष
२०१२ – यिंगलुक शिनवात्रा – थायलंडच्या पंतप्रधान
२०१३ – जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक – भूतानचे राजे
२०१४ – शिंझो एबे – जापानचे पंतप्रधान
२०१५ – बराक ओबामा – संयुक्त अमेरिकन राज्यांचे राष्ट्राध्यक्ष
२०१६ – फ्रांकोइस होलांदे – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष
२०१७ – शेख मोहम्मद बिन झाएद – संयुक्त अरब अमिरातीचे राजपुत्र

आतापर्यंत सर्वात जास्त ५ वेळेस फ्रान्स देशाच्या प्रतिनिधींनी प्रजासत्ताक दिनी विशेष पाहुणे म्हणून हजेरी लावली आहे.

भूतानच्या राजांनी ४ वेळेस प्रजासत्ताक दिनी विशेष पाहुणे म्हणून हजेरी लावली आहे.

मॉरीशसच्या प्रतिनिधींनी ३ वेळेस प्रजासत्ताक दिनी विशेष पाहुणे म्हणून हजेरी लावली आहे.

पाकिस्तान, सोविएत युनियन, युगोस्लाव्हिया, श्रीलंका, युनायटेड किंग्डम, नेपाळ, नायजेरिया, ब्राझील व इंडोनेशिया या देशांच्या प्रतिनिधींनी प्रत्येकी २ वेळेस प्रजासत्ताक दिनी विशेष पाहुणे म्हणून हजेरी लावली आहे.

चीन, कंबोडिया, बल्गेरिया, टांझानिया, झाइर, झाम्बिया, पोलंड, आयरलैंड, ऑस्ट्रेलिया, मेक्सिको, स्पेन, अर्जेंटीना, ग्रीस, पेरू, व्हिएतनाम, मालदीव, पोर्तुगाल, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, त्रिनिदाद एंड टोबैगो, अल्जेरिया, इराण, सौदी अरेबिया, रशिया, कझाकस्तान, दक्षिण कोरिया, थायलंड, जापान, यु.एस. या देशांच्या प्रतिनिधींनी प्रत्येकी १ वेळेस प्रजासत्ताक दिनी विशेष पाहुणे म्हणून हजेरी लावली आहे.