Tag: ins
चालू घडामोडी २४ मार्च २०१८
भारतीय नौदलाचे 'INS गंगा' जहाज सेवेतून निवृत्त
स्वदेशी बनावटीचे 'INS गंगा' हे जहाज भारतीय नौदलातील तीन दशकांची सेवा पूर्ण झाल्यानंतर २२ मार्चला सेवेतून निवृत्त झाले...
चालू घडामोडी २० मार्च २०१८
लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्यांकाचा दर्जा देण्याची केंद्र...
चालू घडामोडी २१ व २२ डिसेंबर २०१७
देशातील उत्कृष्ट पत्रकारांचा गौरव समारंभ
देशातील २७ उत्कृष्ट पत्रकारांचा 'रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नलिझम अवॉर्डस २०१६' ने गौरव करण्यात आला. या पुरस्कारांचे हे बारावे...
चालू घडामोडी ९ व १० डिसेंबर २०१७
कुंभमेळा सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित
कुंभमेळा हा भारतातील एक श्रद्धेचा विषय असून शेकडो वर्षांच्या परंपरेचा तो अविभाज्य भाग आहे. या पार्श्वभूमीवर युनेस्कोकडून कुंभमेळ्याला मानवतेचा...
चालू घडामोडी ५ व ६ डिसेंबर २०१७
ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर कालवश
ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे ४ डिसेंबर रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात...
चालू घडामोडी २७ आणि २८ नोव्हेंबर २०१७
मुंबई विमानतळाचा विश्वविक्रमचोवीस तासांत 969 विमानांचे टेकऑफ आणि लॅंडिंग करण्याचा विश्वविक्रम मुंबई विमातळाने केला आहे. या विमानतळाने आपलाच 935 विमानांच्या टेकऑफ आणि लॅंडिंगचा विक्रम...
Trending Articles
Popular Articles
७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीचे महत्व
७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीचे महत्व
* ७३ वी घटनादुरुस्ती
०१. ७३ वी घटनादुरुस्ती ही ग्रामीण पंचायतराजशी निगडित आहे. १९९२ साली ७३ वे घटनादुरुस्ती विधेयक मान्य झाले...