Home Blog
राज्यव्यवस्था व नागरिकशास्त्र विषयांसाठी उपयुक्त संदर्भ पुस्तके
भारत कि राज्यव्यवस्था (इंडियन पॉलिटी)लेखक : एम. लक्ष्मीकांतप्रकाशन : टाटा-मॅकग्रा हिल प्रकाशन (इंग्रजी व हिंदी), के-सागर(मराठी)कोणत्या भाषांमध्ये उपलब्ध : इंग्रजी, हिंदी व मराठीपरीक्षेसाठी उपयुक्त : सर्वच स्पर्धा परीक्षाराज्यशास्त्र विषयासाठी सर्वात जास्त अभ्यासले जाणारे पुस्तक
सवलतीच्या दरात विकत...
चालू घडामोडी या विषयासाठी उपयुक्त संदर्भ पुस्तके
प्रतियोगिता दर्पणलेखक : संपादक मंडळ प्रतियोगीता दर्पणप्रकाशन : प्रतियोगीता दर्पण संपादन मंडळकोणत्या भाषांमध्ये उपलब्ध : इंग्रजी व हिंदीपरीक्षेसाठी उपयुक्त : राज्यसेवा परीक्षा, गट-ब परीक्षाबहुतांश स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडी विषयाच्या तयारीसाठी हे मासिक वापरले जाते. युपीएससी...
भारत (प्रशासकीय)
भारतात सध्या असणारे राज्य व केंद्रशासित प्रदेश – २९ राज्ये व ७ केंद्रशासित प्रदेश
दोन राज्यांची राजधानी असणारा केंद्रशासित प्रदेश – चंदीगढ
भारताचे क्षेत्रफळाने सर्वांत मोठे असणारे राज्य – १) राजस्थान २) मध्यप्रदेश ३) महाराष्ट्र राज्य
उत्तर...
भारतातील प्रमुख शहरे
भारतातील प्रमुख शहरे व त्यांची टोपणनावेमुंबई - सात बेटांचे शहर, भारताचे प्रवेशद्वार, भारताची आर्थिक राजधानीकोलकात्ता - राजवाडयाचे शहरअमृतसर - सुवर्णमंदिराचे शहरहैद्राबाद - सायबराबादपंजाब - पंचनद्यांचा प्रदेशकेरळ - भारताच्या मसाल्याच्या पदार्थाचा बगीचाउदयपूर - सरोवरांचे शहरभुवनेश्वर...
भारतातील आदिवासी जमाती
भारतातील प्रमुख आदीवासी जमातीआसाम - गारो, खासी, जैतिया, धुतिया, मिकीरगुजरात - भिल्लझारखंड - गोंड, मुंडा, कोरबा, संथाल, कुरुखत्रिपुरा - चकमा, लुसाईउत्तराचल - भुतियाकेरळ - मोपला, उरलीछत्तीसगड - कोरबा, भिल्ल, मुरिया, बैगा, उराबनागालँड - नागा,...
भारतातील डोंगर रांगा
अरवली पर्वतरांगअरवल्ली पर्वतरांग ही पश्चिम भारतातील एक पर्वतरांग आहे. ही रांग मुख्यत्वे उत्तर गुजरात, राजस्थानच्या पूर्व भागात व मध्य प्रदेशाच्या पश्चिम भागात पसरली आहे.• भूविज्ञान-जगातील सर्वात प्राचीन पर्वतांमध्ये अरावलीचा समावेश होतो त्यामुळे भूवैज्ञानिक दृष्ट्या...
भारतातील जलप्रणाली
भारतातील गोडया पाण्याची सरोवरेसरोवर राज्यवुलर - जम्मू -काश्मीरदाल - जम्मू -काश्मीरआंचर - जम्मू -काश्मीरभीमताळ - नैनीताल, उत्तरांचलकोलेरु - आंध्र प्रदेशभारतातील खा-या पाण्याची सरोवरेसरोवर राज्यचिल्का - ओरिसापुलकित - आंध्र प्रदेशसांबर - राजस्थानलोणार - महाराष्ट्रवेंबनाड -...
भारतातील मत्स्य व्यवसाय
माशांच्या उत्पादन भारताचा जगात ३ क्रमांक लागतो. १) चीन २) जपान ३) भारत
अंतर्गत मासेमारीत क्र. २ रा १) चीन २) भारत
जगात मासेमारीत अग्रेसर असणारा देश -१) चीन २) जपान
गोड्या पाण्यातील मासेमारीत अग्रेसर असणारा देश...
महाराष्ट्रातील विद्युत प्रकल्प
महाराष्ट्रातील जल विद्युत प्रकल्प
तिल्लारी - कोल्हापूर
भंडारदरा - अहमदनगर
भाटघर - पुणे
पाणशेत - पुणे
खोपोली - रायगड
भीवपुरी - रायगड
भिरा अवजल प्रवाह - रायगड
कन्हेर - सातारा
येवतेश्वर - सातारा
पवना - पुणे
वीर - पुणे
येलदरी- परभणी
कोयना - सातारा
धोम - सातारा
माजलगांव - सातारा
पेंच - नागपुर
भातसा - ठाणे
वैतरणा - नाशिक
जायकवाडी - औरंगाबाद
चांदोली (वसंत सागर)...
चालू घडामोडी ५ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२०
भारतमाला प्रकल्प
‘भारतमाला’ हा भारत सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. देशाला भुपृष्ठ रस्त्यांद्वारे जोडण्यासाठीच्या उद्देशाने हा प्रकल्प राबवविला जात आहे.हा राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम (NHDP) यानंतर देशातला दुसरा सर्वात मोठा महामार्ग बांधकाम प्रकल्प आहे, ज्याच्याअंतर्गत देशात...