Tag: isro
चालू घडामोडी १४ जानेवारी २०१९
‘संविधान (103 वी दुरूस्ती) अधिनियम-2019’ यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली
भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी ‘संविधान (103 वी दुरूस्ती) अधिनियम-2019’ यावर स्वाक्षरी करून त्याला मान्यता...
चालू घडामोडी २७ मार्च २०१८
२९ मार्चला ISRO GSAT-6A अंतराळात पाठवणार
२९ मार्चला भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतराळात आपला GSAT-6A उपग्रह पाठवणार आहे. श्रीहरिकोटा स्थित अंतराळ केंद्रावरून हा उपग्रह...
चालू घडामोडी १९ मार्च २०१८
कोचीमध्ये 'वैश्विक डिजिटल शिखर परिषद' आयोजित
केरळच्या कोची शहरात २२-२३ मार्च २०१८ रोजी 'वैश्विक डिजिटल शिखर परिषद (#फ्युचर)' कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.परिषदेत 'टेक्नॉलजी डिसरप्शन...
चालू घडामोडी १२ जानेवारी २०१८
के. सिवन ISRO चे नवे अध्यक्ष
प्रसिद्ध वैज्ञानिक के. सिवन यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केले गेली आहे.तिरुअनंतपुरम येथील...
चालू घडामोडी २७ व २८ सप्टेंबर २०१७
विवेक देबरॉय यांची आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना केली असून नीति आयोगाचे सदस्य विवेक देबरॉय यांची...
चालू घडामोडी ११ व १२ ऑगस्ट २०१७
दीपक मिश्रा भारताचे नवे सरन्यायाधीश
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा भारताचे नवे सरन्यायाधीश होणार आहेत. कायदा व न्याय मंत्रालयाने अधिकृतरित्या ही घोषणा केली. विद्यमान...
चालू घडामोडी ७ व ८ जुलै २०१७
जम्मू-काश्मीर विधिमंडळात 'जीएसटी' मंजूर
जम्मू-काश्मीर विधिमंडळात आज वस्तू आणि सेवाकर विधेयकास (जीएसटी) मान्यता देण्यात आली. राष्ट्रपतींचा आदेश विधिमंडळामध्ये वाचून दाखविल्यानंतर द्राबू यांनी संबंधित विधेयक सभागृहाच्या पटलावर...
चालू घडामोडी २७ व २८ जून २०१७
केंद्र सरकारतर्फे जगभरातील शास्त्रज्ञांसाठी VAJRA संकेतस्थळ सुरू
भारतीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन मंडळाच्या फॅकल्टी योजनेसाठी व्हिजिटिंग एडवांस्ड जॉइंट रिसर्च (VAJRA)...
चालू घडामोडी ०१ व ०२ जून २०१७
शहरांच्या जागतिक क्रमवारीत पुणे तेराव्या क्रमांकावर
सर्वाधिक वेगाने बदलणाऱ्या शहरांच्या जागतिक क्रमवारीत पुण्याने तेरावे स्थान पटकावले आहे. पुण्याप्रमाणेच हैदराबाद पाचव्या स्थानावर, तर बंगळूर ...
चालू घडामोडी २३ व २४ मे
'जीएसटी' विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयक अर्थात जीएसटी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. देशात १ जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी होणार...
Trending Articles
Popular Articles
७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीचे महत्व
७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीचे महत्व
* ७३ वी घटनादुरुस्ती
०१. ७३ वी घटनादुरुस्ती ही ग्रामीण पंचायतराजशी निगडित आहे. १९९२ साली ७३ वे घटनादुरुस्ती विधेयक मान्य झाले...