Tag: this
महाराष्ट्र राज्याची निर्मिती (संयुक्त महाराष्ट्र चळवळ) – भाग ३
* संयुक्त महाराष्ट्राची स्थापना०१. अखेर १०५ जणांच्या बलिदानानंतर, १ मे १९६० ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ...
राज्यपालांचे अधिकार – भाग २
राज्यपालांचे आर्थिक अधिकार
०१. राज्याचे वार्षिक अंदाजपत्रक राज्यपालांच्या संमतीनेच विधानसभेमध्ये मांडले जाते.०२. धनविधेयक केवळ राज्यपालांच्या पूर्वपरवानगीनेच सभागृहासमोर सादर केले जाते.०३. अनपेक्षित खर्च भागविण्यासाठी ते आपत्कालीन...
मुलभूत कर्तव्ये – भाग २
मुलभूत कर्तव्ये - भाग २
मुलभूत कर्तव्यांची वैशिष्ट्ये०१. काही कर्तव्ये नैतिक तर उर्वरित नागरी स्वरुपाची आहेत.०२. मुलभूत कर्तव्यामध्ये भारतीय जीवनशैलीचा संहतीकरणाचा भाग समाविष्ट आहे.०३. मुलभूत...
राज्यपाल – भाग २
राज्यपाल - भाग २
०१.राज्यपाल हा राज्याचा संविधानिक प्रमुख तर मुख्यमंत्री हा वास्तविक प्रमुख असतो. म्हणून घटनेत अशी तरतूद करण्यात आली आहे कि राज्यपाल...
महाराष्ट्र राज्याची निर्मिती (संयुक्त महाराष्ट्र चळवळ) – भाग २
महाराष्ट्र राज्याची निर्मिती (संयुक्त महाराष्ट्र चळवळ) - भाग २
राज्य पुनर्रचना समिती १९५३०१. संयुक्त महाराष्ट्र परिषदेने आपली कैफियत तयार करण्यासाठी मे-जून १९५४ मध्ये रँग्लर परांजपे...
केंद्र राज्य संबंध – विवाद (भाग २)
केंद्र राज्य संबंध - विवाद (भाग २)
सरकारिया आयोग
०१. १९८३ साली केंद्र सरकारने केंद्र राज्य संबंधात शिफारसी सुचविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश आर.एस. सरकारिया (अध्यक्ष), बी. शिवरमण...
आंतरराज्यीय संबंध – भाग २
आंतरराज्यीय संबंध - भाग २
सार्वजनिक कृती अभिलेख आणि न्यायिक कार्यवाही-
घटनेमध्ये कलम २६१ मध्ये 'संपूर्ण विश्वासार्हता व प्रामाण्य' ची तरतूद करण्यात आली आहे. हि तरतूद...
लोकसभा अध्यक्ष – भाग २
लोकसभा अध्यक्ष - भाग २
अध्यक्षांची प्रशासकीय भूमिका०१. अध्यक्ष लोकसभेच्या सचिवालयाचे प्रमुख म्हणून कार्य करतात. सचिवालय त्यांच्या अंतिम नियंत्रण व निर्देशाखाली कार्य करते. संसद सभागृहातील...
प्लासीची लढाई
०१. इंग्रजांची भारतातील पहिली वखार मुगल सम्राट जहांगीरच्या कारकिर्दीत पश्चिम किनाऱ्यावर सुरत येथे स्थापन झाली. १६४० मध्ये इंग्रजांनी मद्रासला जागा घेऊन सेंट...
विधीमंडळाचे पीठासीन अधिकारी – भाग २
०१. अध्यक्षांच्या निवडणुकीनंतर, कलम १७८ अन्वये विधानसभा सदस्य आपल्यापैकी एकाची निवड उपाध्यक्ष म्हणून करतात. उपाध्यक्ष निवडणुकीची तारीख अध्यक्षांमार्फत ठरविली जाते. ०२. जर उपाध्यक्षांचे...
Trending Articles
Popular Articles
७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीचे महत्व
७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीचे महत्व
* ७३ वी घटनादुरुस्ती
०१. ७३ वी घटनादुरुस्ती ही ग्रामीण पंचायतराजशी निगडित आहे. १९९२ साली ७३ वे घटनादुरुस्ती विधेयक मान्य झाले...