भारतातील महत्वाचे दिवस

०९ जानेवारी - अनिवासी भारतीय दिन
११ जानेवारी - लालबहासूर शास्त्री पुण्यतिथी
१२ जानेवारी - राष्ट्रीय युवक दिन  (स्वामी विवेकानंद जयंती)
१५ जानेवारी - सैन्य दिवस
२३ जानेवारी - नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती
२५ जानेवारी - भारतीय पर्यटन दिवस
२५ जानेवारी - भारतीय मतदार दिवस
२६ जानेवारी - प्रजासत्ताक दिन
२८ जानेवारी - लाला लजपत राय जयंती
३० जानेवारी - हुतात्मा दिन, सर्वोदय दिन (महात्मा गांधी पुण्यतिथी)

१३ फेब्रुवारी - सरोजिनी नायडू जयंती
२४ फेब्रुवारी - केंद्रीय अबकारी दिन
२८ फेब्रुवारी - राष्ट्रीय विज्ञान दिन

३ मार्च - राष्ट्रीय संरक्षण दिन
४ मार्च - राष्ट्रीय सुरक्षा दिन
१६ मार्च - राष्ट्रीय लसीकरण दिन

५ एप्रिल - राष्ट्रीय समुद्र दिन
१३ एप्रिल - जालियनवाला बाग हत्याकांड स्मृती दिन
१४ एप्रिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
२१ एप्रिल - नागरी सेवा दिवस

१ मे - महाराष्ट्र दिन
१ मे - कामगार दिन
४ मे - खाण कामगार दिवस
११ मे - राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
२१ मे - राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन
२४ मे - राष्ट्रकुल दिन

२१ जून - आंतरराष्ट्रीय योगा दिवस

२६ जुलै - कारगील विजय दिवस 

०९ ऑगस्ट - क्रांती दिन (छोडो भारत चळवळ दिन)
१५ ऑगस्ट - स्वातंत्र्य दिन
२० ऑगस्ट - राष्ट्रीय सदभावना दिवस ( राजीव गांधी जयंती)
२९ ऑगस्ट - राष्ट्रीय क्रीडा दिवस

५ सप्टेंबर - राष्ट्रीय शिक्षक दिन
१४ सप्टेंबर - राष्ट्रीय हिंदी दिवस
२५ सप्टेंबर - सामाजिक न्याय दिन

०२ ऑक्टोबर - गांधी जयंती
८ ऑक्टोबर - राष्ट्रीय वायू दल दिवस 
१० ऑक्टोबर - राष्ट्रीय पोस्ट ऑफिस दिवस
२१ ऑक्टोबर - राष्ट्रीय पोलिस दिन
३१ ऑक्टोबर - राष्ट्रीय एकीकरण दिवस

७ नोव्हेंबर - राष्ट्रीय अर्भक संरक्षण दिन
१० नोव्हेंबर - वाहतूक दिवस
१४ नोव्हेंबर - राष्ट्रीय बाल दिन (नेहरू जयंती)
२६ नोव्हेंबर - राष्ट्रीय कायदा दिवस
३० नोव्हेंबर - राष्ट्रीय ध्वज दिन

४ डिसेंबर - राष्ट्रीय नौदल दिन
७ डिसेंबर - राष्ट्रीय सैन्य दल ध्वज दिन
९ डिसेंबर - राष्ट्रीय कुमारी दिन
१४ डिसेंबर - राष्ट्रीय उर्जा संवर्धन दिन
१८ डिसेंबर - राष्ट्रीय स्थलांतरित दिन
१९ डिसेंबर - गोवा मुक्तीसंग्राम दिन
२३ डिसेंबर - शेतकरी दिवस

* जागतिक महत्वाचे दिन पाहण्यासाठी येथे क्लिक करा