भूगोल प्रश्न उत्तरे - भाग २

५१. मिरच्याचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात होते? 
>>> अमरावती

५२. कोणती आदिवासी जमात अमरावती जिल्ह्यात अधीक प्रमाणात आढळते?
>>> कोरकू


५३. अमरावती जिल्ह्यातून जाणा-या सातपुडा पर्वत रांगेस काय म्हणतात?
>>> गाविलगड रांग

५४. बाळापुर हे इतिहास प्रसिध्द ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
>>> अकोला

५५. जैनाची काशी कोणत्या ठिकाणाला संबोधले जाते?
>>> अकोला

५६. शिरपूर हे जैन धर्मियांचे तिर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
>>> अकोला

५७. पारस येथील औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
>>> अकोला

५८. यवतमाळ जिल्ह्यात कोणती आदिवासी जमात आढळते?
>>> गोंड

५९. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
>>> बुलढाणा

६०. किनवट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
>>> नांदेड व यवतमाळ

६१. यवतमाळ जिल्हा कोणता आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो?
>>> गोंडवन

६२. चिखलदरा हे पर्वत शिखर कोणत्या पर्वतात आहे?
>>> सातपुडा

६३. हळबा, पारधी जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात आढळतात?
>>> यवतमाळ

६४. श्री शिवाजी लोक कला विद्यापिठ कोठे आहे?
>>> अमरावती

६५. लातूर जिल्हा पुर्वी कोणत्या जिल्ह्यात होता?
>>> उस्मानाबाद

६६. जालना पूर्वी कोणत्या जिल्ह्यात होता?
>>> औरंगाबाद

६७. महाराष्ट्रातील कोणत्या विभागात जंगले सर्वात कमी आहेत?
>>> मराठवाडा

६८. गवताळा औटरामघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
>>> औरंगाबाद- जळगाव

६९. जायकवाडी उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
>> औरंगाबाद

७०. विष्णुपुरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
>> नांदेड

७१. गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे?
>>> पैठण - औरंगाबाद

७२. जायकवाडी जलाशयाचे नाव काय?
>>> नाथसागर

७३. गोदावरी नदीवरील जलविद्युत प्रकल्पास कोणत्या देशाचे साह्य लाभले आहे?
>>> जपान

७४. शिखांचे दहावे धर्मगुरु गुरुगोविंद सिंग यांची समाधी कोठे आहे?
>>> नांदेड

७५. दक्षिणेची काशी म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते?
>>> पैठण

७६. औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे?
>>> हिंगोली

७७. घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे?
>>> औरंगाबाद

७८. शिखांची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे ठिकाण कोणते?
>>> नांदेड

७९. परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे?
>>> बीड

८०. खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?
>>> लातूर

८१. पितळखोरा बौद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
>>> औरंगाबाद

८२. धाराशिव ही जैन व हिंदू लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
>>> उस्मानाबाद

८३. वेरुळची बौद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
>>> औरंगाबाद

८४. अखंड शिल्पातले कैलास मंदीर कोठे आहे?
>>> औरंगाबाद

८५. मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली?
>>> १९७२

८६. वॉटर अँड लॅंड मॅनेजमेंट इन्स्टि. (वाल्मी) कोठे आहे?
>>> औरंगाबाद

८७. श्री. शिवाजी महाराजाचे कुलदैवत भवानी मातेचे मंदिर कोठे आहे?
>>> तुळजापूर (उस्मानाबाद)

८८. महानुभव पंथाचे महत्वाचे केंद्र कोठे आहे?
>>> नांदेड

८९. कवी मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे?
>>> अंबेजोगाई

९०. मराठीतील सर्वात प्राचीन शिलालेख कोठे सापडला?
>>> अक्षी

९१. दौलताबाद जवळील देवगीरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
>>> औरंगाबाद

९२. शिखांच्या ग्रंथसाहित्यामध्ये कोणत्या संताचे वाड्.मय समाविष्ठ आहे?
>>> संत नामदेव

९३. बालाघाट डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे?
>>> बीड

९४. देवगिरीचा (दौलताबादचा) किल्ला कोणत्या डोंगरात आहे?
>>> अजंठा रांगा भाग १

९५. गोदावरी व भीमा नदीना वेगळे करणारी रांग कोणती?
>>> हरिश्चंद्र -बालाघाट

९६. बालाघाट व अजंठा रांगांच्या दरम्यान कोणत्या नदीचे खोरे आहे?
>>> गोदावरी

९७. मराठवाडयात कोणत्या जिल्ह्यात अधिक तेल गिरण्या आहेत?
>>> उस्मानाबाद

९८. यावल घराण्याची राजधानी कोणती होती?
>>> देवगिरी

९९. औरंगजेबाची समाधी कोठे आहे?
>>> खुलताबाद

१००. महाराष्ट्राची दक्षिण गंगा कोणती?
>>> गोदावरी