स्वातंत्र्य चळवळ काळातील वृत्तपत्रे व त्यांच्या संपादकांची नावे

स्वातंत्र्य चळवळ काळातील वृत्तपत्रे व त्यांच्या संपादकांची नावे

स्वातंत्र्य चळवळ काळातील वृत्तपत्रे व त्यांच्या संपादकांची नावे

अ. क्र. वृत्तपत्राचे नाव संपादकाचे नाव
अल – हिलाल मौलाना आझाद
कॉमन विल एनी बेझंट
सर्चलाईट डॉ. राजेंद्र प्रसाद
विहारी वि. दा. सावरकर
अमृतबझार पत्रिका शिरीषकुमार व एम.एल. घोष
प्रताप गणेश शंकर विद्यार्थी
इंडिया सुब्रह्मण्यम भारती
द इंडियन स्पेक्टेटर बेहरामजी मलबारी
जन्मभूमी पट्टाभी सीतारमय्या
१० दर्पण बाळशास्त्री जांभेकर
११  दिग्दर्शन (मासिक) बाळशास्त्री जांभेकर
१२  प्रभाकर (साप्ताहिक) भाऊ महाराज
१३  हितेच्छू (साप्ताहिक) लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख
१४  काळ (साप्ताहिक) शी.म.परांजपे
१५  स्वराज्य पत्र (साप्ताहिक) शी.म.परांजपे
१६  केसरी लोकमान्य टिळक
१७  मराठा (इंग्रजी साप्ताहिक) लोकमान्य टिळक
१८  दिंनबंधू (साप्ताहिक) कृष्णाराव भालेकर
१९  समाज स्वास्थ (मासिक) रघुनाथ धोंडो कर्वे
२०  विध्यर्थी (मासिक) साने गुरुजी
२१  कॉग्रेस (साप्ताहिक) साने गुरुजी
२२  साधना (साप्ताहिक) साने गुरुजी
२३  शालापत्रक कृष्णशास्त्री चिपळूणकर
२४  उपासना (साप्ताहिक) वी.रा.शिंदे
२५  सुबोध पत्रिका प्रार्थना समाज
२६  महाराष्ट्र धर्म (मासिक) आचार्य विनोबा भावे
२७  मानवी समता   महर्षी धो. के. कर्वे(समता संघ)
२८  सुधारक (साप्ताहिक) आगरकर
२९  बहिष्कृत भारत (पाक्षिक) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
३०  मूकनायक (पाक्षिक)   डॉ. बाबासाहेब आंबेडकर
३१  जनता (प्रबुध्द भारत)   डॉ. बाबासाहेब आंबेडकर
३२  समता   डॉ. बाबासाहेब आंबेडकर
३३  मानवता   डॉ. बाबासाहेब आंबेडकर
३४  बहिष्कृत मेळा   डॉ. बाबासाहेब आंबेडकर
३५  सार्वजनिक सभा (त्रैमासिक) न्या. महादेव गोविंद रानडे
३६  इंदुप्रकाश महादेव गोविंद रानडे
३७ संजीवनी केशवचंद्र सेन
३८ हिंदुस्तान रिव्ह्यू सच्चिदानंद सिन्हा
३९ भाला ल. ब. भोपटकर
४० हिंदु पेट्रीयार हरिश्चंद्र मुखर्जी
४१ संवाद प्रभाकर ईश्वरचंद्र मुखर्जी
४२ तत्वबोधिनी पत्रिका रवींद्रनाथ टागोर
४३ न्यू इंडिया एनी बेझंट
४४ इंडियन मिरर नरेंद्र सेन
४५  हिंदुस्थान गदर (साप्ताहिक) लाला हरदयाळ
४६  श्रद्धा (साप्ताहिक) स्वामी श्रद्धानंद
४७  विजय (साप्ताहिक) स्वामी श्रद्धानंद
४८  अर्जुन (साप्ताहिक) स्वामी श्रद्धानंद
४९  सदधर्म प्रचार (उर्दू साप्ताहिक) स्वामी श्रद्धानंद
५० वंदे मातरम (पैरीस) मादाम कामा
५१ वंदे मातरम (पंजाब) लाला लजपत राय
५२  वंदे मातरम (कलकत्ता) अरविंद घोष
५३  पंजाबी पिपल्स लाला लजपतराय
५४  नॅशनल हेरॉल्ड पंडित जवाहरलाल नेहरू
५५  फॉरवर्ड (मासिक) सुभाषचंद्र बोस
५६  इंडियन सोशॉलिस्ट श्यामजी कृष्ण वर्मा
५७  रास्त गोफ्तर दादाभाई नौरोजी
५८  व्हाईस ऑफ इंडिया   दादाभाई नौरोजी
५९  बंगाली सुरेंद्र नाथ बनर्जी
६०  इंन्डीपेन्डस इंडिया मानवेंद्रनाथ रॉय
६१  द व्हेनगार्ड   मानवेंद्रनाथ रॉय
६२  उद्बोधक (बंगाली) स्वामी विवेकानंद
६३  प्रबुद्ध भारत (इंग्रजी) स्वामी विवेकानंद
६४ इंडिपेंडन्स मोतीलाल नेहरू
६५ अल – बलाघ मौलाना आझाद
६६ हिंदु सी. सुब्रमन्यम
६७ सोमप्रकाश ईश्वरचंद्र विद्यासागर
६८ कॉम्रेड मोहम्मद अली जिना
६९ हमदर्द मोहम्मद अली जिना
७० क्रांती मिरजेकर, जोगळेकर व घाटे
७१ सुलभ (समाचार) केशवचंद्र सेन
७२  नवजीवन (गुजराती साप्ताहिक) महात्मा गांधी
७३  हरिजन महात्मा गांधी
७४  यंग इंडिया महात्मा गांधी
७५  इंडियन ओपीनियन महात्मा गांधी
७६  मिरत – उल – अखबर राजा राममोहन रॉय
७७  समाचार चंडिका राजा राममोहन रॉय
७८  बेगॉल हेरॉल्ड राजा राममोहन रॉय
७९  संवाद कौमुदी राजा राममोहन रॉय
८०  कैवारी भास्कर जाधव
८१  भाषांतर (मासिक) वि. का. राजवाडे
८२  मराठवाडा सदाशिव विश्वनाथ पाठक
८३  महाराष्ट्र केशरी डॉ. पंजाबराव देशमुख
८४  अखंड भारत भाई महादेवराव बागल
८५  शतपत्रे गोपाळ हरी देशमुख
८६  टाईम्स ऑफ इंडिया रॉबर्त नाईट
८७  हितवाद गोपाळ कृष्णा गोखले
८८  युगांतर भूपेंद्र दत्त व बरीन्द्रकुमार घोष
८९ न्यू इंडिया (साप्ताहिक) बिपीन चंद्र पाल
९० इंडियन मजलिस अरविंद घोष
९१ लीडर पंडित मदन मोहन मालवीय
९२ परिदर्शक बिपीन चंद्र पाल
९३ मुंबई समाचार फर्दुन्जी मर्झबान
९४ बॉम्बे क्रोनिकल फिरोझशाह मेहता
९५ पख्तून खान अब्दूल गफार खान
९६ बंगाल गैझेट गंगाधर भट्टाचार्य
९७ स्टेट्समन रॉबर्ट नाईट
९८ संध्या भूपेंद्र दत्त व ब्रम्हबांधव बंडोपाध्याय
९९ तलवार वीरेंद्रनाथ चटोपाध्याय

 

 

Scroll to Top