भारतातील गोडया पाण्याची सरोवरे

सरोवर राज्य

वुलर – जम्मू -काश्मीर

दाल – जम्मू -काश्मीर

आंचर – जम्मू -काश्मीर

भीमताळ – नैनीताल, उत्तरांचल

कोलेरु – आंध्र प्रदेश

भारतातील खा-या पाण्याची सरोवरे

सरोवर राज्य

चिल्का – ओरिसा

पुलकित – आंध्र प्रदेश

सांबर – राजस्थान

लोणार – महाराष्ट्र

वेंबनाड – केरळ

पेगॉंग – जम्मू – काश्मीर

भारतातील धबधबे

नदी

धबधबा

उंची (मिटर)

राज्य

शरावतीकावेरी

घटप्रभा

जोग / गिरसप्पाशिवसमुद्राम्

गोकाक

२५३९८

५५

कर्नाटककर्नाटक

कर्नाटक