M Lakshmikant Polity Vs Kolambe Polity Book For Mpsc Akash Khetre ...

राज्यव्यवस्था व नागरिकशास्त्र विषयांसाठी उपयुक्त संदर्भ पुस्तके

भारत कि राज्यव्यवस्था (इंडियन पॉलिटी)

लेखक : एम. लक्ष्मीकांत

प्रकाशन : टाटा-मॅकग्रा हिल प्रकाशन (इंग्रजी व हिंदी), के-सागर(मराठी)

कोणत्या भाषांमध्ये उपलब्ध : इंग्रजी, हिंदी व मराठी

परीक्षेसाठी उपयुक्त : सर्वच स्पर्धा परीक्षा

राज्यशास्त्र विषयासाठी सर्वात जास्त अभ्यासले जाणारे पुस्तक

सवलतीच्या दरात विकत घ्या (मराठी आवृत्ती)

सवलतीच्या दरात विकत घ्या (हिंदी आवृत्ती)

सवलतीच्या दरात विकत घ्या (इंग्रजी आवृत्ती)

भारताची राज्यघटना आणि प्रशासन

लेखक :रंजन कोळंबे

प्रकाशन :भगीरथ प्रकाशन

कोणत्या भाषांमध्ये उपलब्ध : मराठी

परीक्षेसाठी उपयुक्त : बेसिक लेव्हल बुक

प्रथमतः अभ्यास सुरु करणाऱ्यांसाठी सर्वात उत्तम पुस्तक

सवलतीच्या दरात विकत घ्या (मराठी आवृत्ती)

आपले संविधान (Our Constitution)

लेखक : सुभाष कश्यप

प्रकाशन :एनबीटी प्रकाशन

कोणत्या भाषांमध्ये उपलब्ध : इंग्रजी, हिंदी

परीक्षेसाठी उपयुक्त : सर्वच स्पर्धा परीक्षा

सवलतीच्या दरात विकत घ्या (हिंदी आवृत्ती)

सवलतीच्या दरात विकत घ्या (इंग्रजी आवृत्ती)

आपली संसद (Our Parliament)

लेखक : सुभाष कश्यप

प्रकाशन :एनबीटी प्रकाशन

कोणत्या भाषांमध्ये उपलब्ध : इंग्रजी, हिंदी व मराठी

परीक्षेसाठी उपयुक्त : सर्वच स्पर्धा परीक्षा

सवलतीच्या दरात विकत घ्या (मराठी आवृत्ती)

सवलतीच्या दरात विकत घ्या (हिंदी आवृत्ती)

सवलतीच्या दरात विकत घ्या (इंग्रजी आवृत्ती)

भारतीय राज्यघटनेची ओळख (इंट्रोडक्शन टू द कॉन्स्टीट्युशन ऑफ इंडिया)

लेखक : दुर्गा दास बसू

प्रकाशन : लेक्सिस-निक्सीस

कोणत्या भाषांमध्ये उपलब्ध : इंग्रजी, हिंदी व मराठी

परीक्षेसाठी उपयुक्त : राज्यसेवा

राज्यशास्त्र विषयासाठी सर्वात जास्त अभ्यासले जाणारे पुस्तक

सवलतीच्या दरात विकत घ्या (मराठी आवृत्ती)

सवलतीच्या दरात विकत घ्या (हिंदी आवृत्ती)

सवलतीच्या दरात विकत घ्या (इंग्रजी आवृत्ती)

भारतीय संविधान व भारतीय राजकारण – महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह – भाग १

लेखक : तुकाराम जाधव, महेश शिरपूरकर

प्रकाशन : युनिक प्रकाशन

कोणत्या भाषांमध्ये उपलब्ध : मराठी

परीक्षेसाठी उपयुक्त :सर्व

महाराष्ट्रात प्रसिद्ध अशा युनिक अकॅडमी तर्फे प्रकाशित पुस्तक.

सवलतीच्या दरात विकत घ्या (मराठी आवृत्ती)

भारतीय संविधान व भारतीय राजकारण – महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह – भाग २

लेखक : तुकाराम जाधव, महेश शिरपूरकर

प्रकाशन : युनिक प्रकाशन

कोणत्या भाषांमध्ये उपलब्ध : मराठी

परीक्षेसाठी उपयुक्त :सर्व

महाराष्ट्रात प्रसिद्ध अशा युनिक अकॅडमी तर्फे प्रकाशित पुस्तक.

सवलतीच्या दरात विकत घ्या (मराठी आवृत्ती)

पंचायतराज – ग्रामीण व नागरी स्थानिक शासन संस्था

लेखक : प्रशांत कदम

प्रकाशन : टाटा-मॅकग्रा हिल प्रकाशन

कोणत्या भाषांमध्ये उपलब्ध : मराठी

परीक्षेसाठी उपयुक्त :सर्व

सवलतीच्या दरात विकत घ्या (मराठी आवृत्ती)

NCERT Books (एनसीइआरटी क्रमिक पुस्तके)

लेखक :शालेय पुस्तके

प्रकाशन : एनसीइआरटी

कोणत्या भाषांमध्ये उपलब्ध :इंग्रजी व हिंदी

परीक्षेसाठी उपयुक्त :सर्व

पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करा

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Scroll to Top