०१. किशोरी आमोणकर कोणत्या घराण्याशी संबंधित आहेत?
>>> जयपुर


०२. BRIC देशांच्या गटात C या नावापासून सुरू होणारा देश कोणता?
>>> चीन

०३. आशियातील ताज्या पाण्याचा सर्वांत मोठा तलाव कोणता? 

>>> वूलर तलाव

०४. __ हा देशातील भारतरत्‍ननंतरचा दुसर्‍या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे. 

>>>पद्‍म विभूषण


०५. इला भट्ट ह्या गांधीवादी समाज सेविका १९७२ साली स्थापन्यात आलेल्या कोणत्या गैर-सरकारी संस्था (NGO) च्या संस्थापक आहेत? 

>>> सेवा


०६. भारतीय नौसेनेच्या प्रथम एअर स्टेशनचे नाव काय होते? 

>>> आयएनएस गरुड०७. राष्ट्रीय मेंदू संशोधन संस्था कोठे आहे?
>>> गुरगाव


०८. कोणती भारतीय भाषा सिंगापूरच्या चार अधिकृत भाषांपैकी एक आहे?

>>> तामिळ०९. कोणत्या व्यक्तीला भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या दोन्ही विज्ञान शाखांमध्ये नोबेल पुरस्कार मिळाला आहे?

>>> मेरी क्यूरी
१०.  मोठा पांडा कोणत्या संस्थेचे मानचिन्ह आहे?

>>> वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर


११. स्वतंत्र भारतात जन्म घेऊन लोकसभेचे सभापती असा मान मिळणारी पहिली व्यक्ती कोण?

>>> जी.एम.सी. बालयोगी


१२. भारतातील सर्वांत जूनी आयआयटी कोठे आहे?

>>> खरगपूर


१३. भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना पहिल्यांदा कोर्टाद्वारे समन्स जारी करण्यात आले होते?

>>> पी.व्ही. नरसिंहराव


१४. प्रजासत्ताक दिनी सैन्यदलांची मानवंदना कोण स्वीकारतो?

>>> राष्ट्रपती


१५. कोणत्या भारतीय सणाला हरियाणा राज्यात ‘सालूनो’ म्हटले जाते?

>>> रक्षा बंधन


१६. श्यामाप्रसाद मुखर्जी कोणत्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष होते?

>>> भारतीय जन संघ१७. अशियातील सर्वात मोठे चर्च कोठे आहे?
>>> गोवा


१८. कलमकारी कोणत्या राज्यातील वैशिष्ठ्यपूर्ण ‘हस्तशिल्प’ कला आहे?

>>> आंध्रप्रदेश


१९. व्हाइट टॉवर आणि लेटाइन टॉवर कोणत्या स्मारकाचे भाग आहेत?

>>> टॉवर ऑफ लंडन


२०. . पायोली एक्सप्रेस’ या नावाने कोणती भारतीय ऍथलीट प्रसिद्ध आहे? 
>>> पी.टी. उषा


२१. आजतागायत किती क्रिकेटपटूना राजीव गांधी खेलरत्‍न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे?

>>> दोन


२२. लोकसभे वर व राज्य सभेवर महाराष्ट्रा तून अनुक्रमे किती प्रतिनिधी निवडले जातात?

>>> ४८ व १९


२३. भारताच्या महत्वाकांक्षी ‘राष्ट्रीय सौर ऊर्जा अभियाना’ ला कोणाचे नाव देण्यात आले आहे?

>>> पंडित नेहरू२४. World Kidney Day कधी साजरा केला जातो?
>>> मार्च १४


२५. भारतीय हरितक्रांतीचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते ? 
>>> डॉ.स्वामीनाथन


२६. ‘पोलादी पडदा’ या संज्ञेचे जनक कोण?
>>> विन्स्टन चर्चिल


२७.जांभूळ चे लेखक कोण?

>>>विठ्ठल उमप


२८. 2) देशातील सार्वजनिक क्षेत्रातील तीन बँका कोणत्या? 

>>>1) SBI, 2) Panjab National Bank 3) Bank of Baroda


२९. भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते आणि कुठल्या राज्यात व जिल्ह्यात आहे? 

>>> कर्नाळा, जिल्हा-रायगड, राज्य-महाराष्ट्र

३०. रंगास्वामी कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

>>> हॉकी


३१. आर्यभटट हा भारतीय उपग्रह अवकाशात कधी सोडण्यात आला?

>>> १९ एप्रिल १९७५


३२. भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण कोणते?

>>> इंदिरा पोईट


३३. भारताची २०११ ची जनगणना कितवी आहे?

>>> १५ वी


३४. जागतिक मुंद्रण दिन म्हणून कोणता दिवास साजरा केला जातो?

>>> २४ फेब्रुवारी


३५. “सबारो” (“Sabaro”) नावाचे ब्रॅण्डेड सफरचंद कोणत्या समुहाने बाजारात आणले आहे?

>>> महिंद्रा शुभलाभ


३६. अंतरिक्ष आयोगाचे मुख्यालय कुठे आहे?

>>> बंगळूर


३७. स्कीन बँक भारतात _________ येथे सुरू करण्यात आली आहे?

>>> केरळ


३८. हरित क्रांतीचे जनक कोण?

>>> नॉर्मल ब्रोलोंग


३९. “अ हेरिटेज ऑफ जजिंग ऑफ बाँम्बे हायकोर्ट थ्रू १५० इअर्स” या पुस्तकाच्या ई-आवृत्तीचे पुस्तकाचे लेखक कोण?

>>> न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड

४०. केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था कुठे आहे? 

>>> राजमहेंद्री (आंध्र प्रदेश)


४१. मराठी भाषेत एकूण वर्ण किती?

>>> ४८


४२. ‘माय प्रेसिडेंशियल इयर्स’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

>>> आर. व्यंकटरमण


४३. म्यानमारच्या समाजजीवनावर कोणत्या धर्माचा प्रभाव आहे ? 

>>> बौध्द धर्म


४४. न्यायमूर्ती सरकारिया आयोग कशासाठी स्थापन केला होता ? 

>>> केंद्र-राज्य संबंध


४५. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे मुख्य कार्यालय कोणत्या शहरात आहे ? 

>>> नवी दिल्ली


४६. 2011 च्या जनगणनेनुसार स्त्री साक्षरतेत सर्वात शेवटचे राज्य कोणते ? 

>>> राजस्थान


४७. ‘शांतता ! कोर्ट चालू आहे. ‘ हे नाटक कोणी लिहिले ? 

> >> विजय तेंडुलकर


४८. यमुना आणि गंगा या नद्यांचा संगम कोठे होतो ? 

>>> अलाहाबाद


४९. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (Council of Scientific and Industrial Research (CSIR) अध्यक्ष कोण
असतात ?
>>>पंतप्रधान

५०. देशभक्ती, प्रगती, संस्कृती यांचा अनोखा संगम असलेला कोणता प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने १ मेपासून राज्यात १२ ठिकाणी सुरू होणार आहे?
>>> कलांगण