०१. ‘Planned Economy for India’ (भारतासाठी नियोजीत अर्थव्यवस्था) हा ग्रंथ  कोणी  लिहीला?

>>> एम. विश्वेश्वरैय्या

०२. १९३६ मध्ये ‘नियोजन करा अन्यथा नष्ट व्हा’ असा संदेश कोणी दिला?
>>> एम. विश्वेश्वरैय्या 


०३. VAT कर प्रणाली लागू करणारे पहिले राज्य कोणते?
>>> हरियाणा


०४. भारतात VAT कर प्रणाली लागू करण्याची प्रथम शिफारस राष्ट्रीय विकास परिषद ने केव्हा केली होती?
>>> १९५६-५७


०५. महाराष्ट्रात VAT कर प्रणाली कधी लागू करण्यात आली?
>>> १ एप्रिल २००५


०६. घाउक किंमत निर्देशांक हा कमीत कमी किती कालावधी साठी काढला जातो?
>>> एक आठवडा


०७. घाउक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष बदलविण्याची शिफारस कोणाच्या अध्यक्षते खालील कार्य गटाने केली?
>>> अभिजित सेन


०८. पहिल्या पंचवार्षिक योजनेत कशामध्ये वाढ झाली नाही?
>>> किंमतींचा निर्देशांक


०९. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत कशामध्ये घट झाली नाही?
>>> किंमतींचा निर्देशांक


१०. कोणत्या योजनेला रोजगार निर्मिती जनक योजना असे म्हणतात?
>>> सातवी पंचवार्षिक योजना 


११. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
>>> १९४५


१२. ‘MGNREGA’ अंतर्गत देशात सर्वाधीक मजूरी कोणत्या राज्यात दिली जाते?
>>> हरीयाणा