शिक्षणाचा हक्क
(RIGHT TO EDUCATION)

प्राथमिक सर्व शिक्षा अभियान : २००१ 
माध्यमिक सर्व शिक्षा अभियान : २००९ 


कलम २१ अ : शिक्षणाचा हक्क हा जीविताच्या हक्काशी जोडून मुलभूत हक्कात समावेश. (२००२, ८६ वी घटनादुरुस्ती ) 

कलम ४५ : मोफत व सक्तीचे शिक्षण 

कलम ५१ अ : मुलभूत कर्तव्य (११) वे 

६ ते १४ वयोगटातील पाल्यांना पालकांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी. 

या अनुषगाने – RIGHT TO FREE AND COMPULSARY EDUCATION – २००९ 
हा कायदा संमत. 
अंमलबजावणी -१ एप्रिल २०१० 

शिक्षणासाठी कार्यरत संस्था

UNESCO-UNITED NATIONS EDUCATIONAL SCIENTIFIC AND CULTURAL ORGANISATION.
स्थापना : १६ डिसेंबर १९४५ 
मुख्यालय : PARIS (फ्रान्स)

पाच क्षेत्रीय कार्यक्रम
०१. शिक्षण
०२. नैसर्गिक विज्ञान 
०३. सामाजिक व मानव विज्ञान 
०४. संस्कृती 
०५. माहिती व दळणवळण

उद्दिष्टे
– सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण 
– विज्ञान व शाश्वत विकासाचा प्रसार 
– नैतिक व सामाजिक आव्हानांना तोंड देणे.


भारतामध्ये मानव संसाधन विकास मंत्रालय 

(Ministry of Human Resource Development)
भारतातल्या शिक्षण व्यवस्थेचे सर्वोच्च नियंत्रण.

दोन विभाग :-
०१. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग.
प्राथमिक माध्यमिक प्रौढ ,व्यवसायिक व अध्यापन शिवाय.

०२. उच्च शिक्षण विभाग

यात विद्यार्थी व उच्च शिक्षण तांत्रिक शिक्षण,दूरस्थ शिक्षण.आरोग्याचा हक्क

कलम ४२ : कामाच्या ठिकाणी मानवांचित परिस्थितीत व प्रसूती साहाय्याबाबत
कलम ४७ : पोषणमान व राहणीमान उंचावणे व आरोग्य सुधारणे.

आरोग्यासाठी कार्यरत संस्था:-

UNICEF (UNITED NATIONS CHILDRENS FUND)
स्थापना : ११ डिसेंबर १९४६ 
कायमचा दर्जा : १९५४ 
मुख्यालय : न्यूयॉर्क

उद्देश
दुसऱ्या महायुद्धात विध्वंस झालेल्या देशामध्ये बालकांना त्वरित अन्न व आरोग्य सेवा पुरविणे.

UNICEF ला UNO च्या स्त्रोतांपैकी २/३ वाटा मिळतो.

कार्य

– बालहक्काचे संरक्षण 
– बालक तसेच मातारोग्यासाठी प्रयत्न.
– HIV बाधित बालकांना औषधोपचार.
– बालकांना लसी.
– मुलभूत शिक्षण तसेच लैगिक समानतेसाठी प्रयत्न.

जागतिक आरोग्य संघटना (WHO)
स्थापना : ७ एप्रिल १९४८ 
मुख्यालय : Geneva (Switzerland)

देवी,क्षय तसेच सांसर्गिक रोग,एड्स,मलेरिया इत्यादीवर विशेष प्रतिकार 

कार्य
सर्वोच्च तत्व-मानवतावादी साहाय्यक यामध्ये उपचारात्मक व प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांचा समवेश.

वेगवेगळ्या देशातील आरोग्य संस्थांच्या तांत्रिक,भौतिक व मार्गदर्शनपर मदत.

माता व बाल आरोग्य ,पोषण आहार,स्वच्छता,पाणी,पर्यावरण,एकूणच मानवी कल्याणाशी कायदे.

साथी आजाराचे नियंत्रण व उपचार.

७ एप्रिल जागतिक आरोग्य दिन.


भारताचे आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय 

आरोग्य व्यवस्थेचे सर्वोच्च नियंत्रण.अन्नाचा हक्क (Right To Food)
कलम ४७ : पोषणमान व राहणीमान उंचावणे.

कार्यरत संस्था

FAO- Food And Agricultural Organisation
जगातील लोकांना अन्न सुरक्षा पुरविणे हे मुख्य उद्दिष्टे 

कार्य

आंतरराष्ट्रीय कृषी उत्पादन आरोग्य व पर्यावरणासाठी सहकार्याची भावना वाढीस लावणे FAO खाद्य किंमत निर्देशांकनी (FOOD PRICE INDEX)मोजत असते.

जागतिक अन्न कार्यक्रम (WFP)
(World Food Programme)
FAO च्या १९६१ च्या परिषदेत सुरुवात जगातील उपासमार व कुपोषण नष्ट करणे हे उद्दिष्ट.

दरवर्षी ९ कोटी लोकांना अन्न सुरक्षा. त्या
पैकी ५.८ कोटी लहान बालक.


भारताचे ग्राहक प्रकरण आणि अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय.
(Minister of Consumer Food And Public Distributor)

या अंतर्गत दोन विभाग

०१. अन्न व सार्वजनिक वितरण विभाग
ग्राहकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे कमी किमतीत अन्न धान्य मिळावे.तसेच शेतकऱ्याला योग्य मोबदला मिळावा.

०२. ग्राहक प्रकरणे विभाग

यात सहकाराची धोरणे किंमतीवर देखरेख,वजन,मापे व वस्तू यांची मानके ठरविणे तसेच ग्राहक संरक्षण कायदे इत्यादी.बालकांचा हक्क

कलम २४ : बालमजुरी प्रतिबंध.
१९५२ : खाणकामविषयक कायदा.
१९७४ : राष्ट्रीय बालक धोरण.
१९७५ : एकात्मिक बालविकास प्रकल्प.
१९८६ : बालमजुरी प्रतिबंधक कायदा.
२००७ : राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग.

बालकांसाठी कार्यरत 
संस्था
UNICEF

आंतरराष्ट्रीय बालकल्याण संघ (IFCW)
हैकवचे 
स्थापन : FINLAND येथे १९८९ मध्ये 
३८ गैरसरकारी संघटनांनी (NGO)
१९९५ ला या संघास UNO चे अधिकृत सल्लागार म्हणून मान्यता.
उद्दिष्टे : जगभरातील बालकांचे राहणीमान सुधारणे.

भारतीय बालकल्याण परिषदस्थापना-१९५३ 
खाजगी संस्था 
या संस्थेला UNO ची मान्यता 
१९५७ पासून भारतात राष्ट्रीय वीरता पुरस्कार दिले जातात.महिलांचे हक्क (Rights of Women)
कलम १५ : लिंग,धर्म,जात,वंश यांवरून भेदभाव मनाई.

कलम ३९ : चांगल्या राहणीमानाचा स्त्री व पुरुषांना समान अधिकार, समान काम,समान वेतन.

कलम ३९ A : समान न्याय व कायदेविषयक मोफत साहाय्य.

कलम ४२ : प्रसूती साहाय्य.

१९९० ला राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम होऊन
१९९२ ला राष्ट्रीय महिला आयोग स्थापन.
२०१० ला राष्ट्रीय महिला सशक्तीकरण अभियान.

कार्यरत संस्था
UNIFEM 
UNITED NATIONS DEVELOPMENT FUND FOR WOMEN.
स्थापना : UNO अंतर्गत १९७६ 
२०११ ला पुनर्ररचना.
स्त्री हक्कासाठी कार्यरत.महिला व बालविकास मंत्रालय

(Ministry of Women And Children Development)
हा विभाग १९८५ पासून मानव संसाधन विकास मंत्रालया अंतर्गत कार्यरत होता.
३० जानेवारी २००६ पासून स्वतंत्र मंत्रालय.
महिलांसाठी धोरणे,कार्यक्रम,योजना इत्यादी पार पाडतात.