भारत (प्रशासकीय)

भारतात सध्या असणारे राज्य व केंद्रशासित प्रदेश – २९ राज्ये व ७ केंद्रशासित प्रदेश
दोन राज्यांची राजधानी असणारा केंद्रशासित प्रदेश – चंदीगढ
भारताचे क्षेत्रफळाने सर्वांत मोठे असणारे राज्य – १) राजस्थान २) मध्यप्रदेश ३) महाराष्ट्र राज्य
उत्तर प्रदेशचे जुने नाव – ब्रम्हर्षी देश
तिन्ही बाजुने बाग्लादेश असणारे राज्य – त्रिपुरा
सर्वाधिक राज्यांना सीमा असणारी राज्ये – उत्तर प्रदेश (८), आसाम (७), मध्यप्रदेश (६)
भारताती सर्वांत मोठे राज्य – राजस्थान
भारतातील सर्वात लहान राज्य – गोवा
भारतातील सर्वात मोठा जिल्हा – लडाख (जम्मू काश्मिर)
भारतातील सर्वात लहान जिल्हा – गारो (मेघालय)
नेपाळ व भूतानशी संलग्न राज्य – सिक्कीम व प. बंगाल
अरुणाचल प्रदेशचे जुने नाव – नॉर्थ इस्ट फ्रॅटियर एजन्सी
तीन देशांना सीमा भिडतात – प. बंगाल, जम्मू व काश्मिर
सुमदोरांग चु खोरे – तवांग जिल्हा (अरुणाचल प्रदेश)
आंतरराष्ट्रीय सीमा असणारी भारतातील एकूण राज्ये – १७
भारताचे अति पुर्वेकडील राज्य – अरुणाचल प्रदेश
पाकिस्तानच्या सीमेवर असणारी राज्ये – पंजाब, राजस्थान, गुजरात, जम्मू-काश्मिर
चीन बरोबर सीमा असणारी राज्ये – उत्तराखंड, हि. प्रदेश, जम्मू-काश्मिर, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम इ.
बांग्लादेश बरोबर सीमा – आसाम, मिझोरम, त्रिपुरा, मेघालय, पश्चिम बंगाल इ.भारताच्या सीमा व क्षेत्रफळ :-भारताचे क्षेत्रफळ ३२,८७,२६३ चौ.कि.मी. असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात भारताचा सातवा क्रमांक लागतो. भारताने जगाचे २.४२ % क्षेत्रफळ व्यापले आहे. जगातील सर्वात मोठे देश आकारानुसार १) रशिया २) कँनडा ३) चीन ४) अमेरिका ५) ब्राझील ६) ऑस्ट्रेलिया व ७) भारत भारताच्या मुख्य भूमीच्या किनारपट्टीची लांबी ६१०० कि.मी. आहे, तर एकूण समुद्री किनारपट्टीची लांबी ७५१६ कि.मी. आहे. भारताची जलसीमा किना–यापासुन १२ नॉटिकल मैल लांबी आहे. भारतात सर्वाधिक किनारपट्टी गुजरात राज्याला लाभलेली आहे. यानंतर आंध्रप्रदेशाचा क्रमांक लागतो. भारतास एकूण १५,१६८ कि.मी. लांबीचीभू-सीमा लाभली आहे.

खालील प्रमाणे-

संबंधित देश- सीमेचे नाव – लांबी
चीन – मॅकमोहन रेषा – ४२५०कि.मी.
नेपाल १०५० कि.मी.
पाकिस्थान रॅडक्लिफ लाईन ४०९०कि.मी.
भूतान ०४७५ कि.मी.
बांग्लादेश रॅडक्लिफ लाईन ३९१०कि.मी.
अफगाणिस्थान
ब्रम्हदेश १४५०कि.मी.

भारताच्या दक्षिण बाजूस हिंदी महासागर आहे. पश्चिम बाजूस अरबी समुद्र तर पूर्वेस बंगालचा उपसागर आहे. समुद्रमार्गे श्रीलंका हा देश भारतास सर्वात जवळ आहे. मन्नारचे आखात व पाल्कच्या सामुद्रधुनीमुळ श्रीलंका भारतापासून वेगळी झाली आहे.

राज्य

राजधानी

राज्य

राजधानी

आंध्रप्रदेश

हैद्राबाद

नागालँड

कोहीमा

अरुणाचल प्रदेश

इटानगर

ओरिसा

भुवनेश्वर

आसाम

दिसपूर

पंजाब

चंदीगढ

बिहार

पाटना

राजस्थान

जयपूर

छत्तीसगढ

रायपूर

सिक्कीम

गंगटोक

गोवा

पणजी

तामिळणाडू

चेन्नई

गुजरात

गांधीनगर

त्रिपूरा

आगरतळा

हरीयाणा

चंदीगढ

उ.प्रदेश

लखनौ

हि. प्रदेश

सिमला

उत्तरांचल

डेहराडून

जम्मू काश्मिर

श्रीनगर (उन्हाळी)

प. बंगाल

कोलकाता

जम्मू (हिवाळी)

झारखंड

रांची

मणिपूर

इंफाळ

कर्नाटक

बंगलोर

मेघालय

शिलाँग

केरळ

तिरुअनंतपूरम

मिझोराम

ऐजवाल

मध्यप्रदेश

भोपाळ

महाराष्ट्र

मुंबई

केंद्रशासित प्रदेश

राजधानी

संघराज्य प्रदेश

राजधानी

संघराज्य प्रदेश

अंदमाव निकोबार बेटे

पोर्ट ब्लेअर

लक्षद्वीप

कावरती

चंदीगड

चंदीगड

पाँडीचेरी

पाँडीचेरी

दादरा व नगर हवेली

सिल्वासा

दिल्ली

दिल्ली

दमण व दीव

दमण

विकसित देश व राज्ये शहरांची बदललेली नावे

जुने नाव

नवीन नाव

जुने नाव

नवीन नाव

सिलोन

श्रीलंका

ब्रम्हदेश

म्यानमार

रंगून

यांगून

मोसोपोटेमिया

इराक

त्रिवेंद्रम

थिरुअनंतरपुरम

बॉम्बे

मुंबई

पाँडीचेरी

पुदुच्चेरी

बंगलोर

बंगळूर

मंगलोर

मंगलूर

गोहत्ती

गुवाहटी

उटकमंट / उटी

उधगमंडलम

कोचीन

कोची

भडोच

भरुच

बडोदा

वडोदरा

खंबायत

खँभात

पाटना

पटना

ऑबिसिनिया

इथिऑपिया

बनारस

वाराणशी

कॉन्स्टेटिनोपल

इस्तंबूल

फार्मोसा

तैवान

उत्तर –होडेशिया

झांबिया

हॉलंड

नेदरलँड

कालिकत

कोझीकोड

मादागास्कर

मालागासी

पेकिंग

बिजिंग

गोल्ड कोस्ट

घाना

डच इस्ट इंडिया

इंडोनेशिया

पंजिम

पणजी

प्रयाग

अलाहाबाद

द. आफ्रिका

नामिबिया

उडीसा

ओडीशा

प. बंगाल

पश्चिम बंगा